तळाशील ग्रामस्थांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची भेट

ग्रामस्थांच्या मागण्या आमदार निलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे पोहोचवणार मालवण : कालावल खाडीपात्रात गट अ येथे सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा तसेच अवैध वाळू उत्खनन बोटी व संबंधित वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तळाशील ग्रामस्थांनी कालावल खाडीपात्रात…










