वायरी भूतनाथ गावातील विधायक, सांस्कृतिक कामांसाठी सदैव पाठीशी…

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची ग्वाही ; श्री देव भूतनाथ मंदिरात गोपाळकाल्यानिमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न मालवण | कुणाल मांजरेकर जय भूतनाथ युवा प्रतिष्ठान आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने वायरी भूतनाथ गावातील श्री देव भूतनाथ मंदिरात प्रतिवर्षी गोपाळकाल्याच्या निमित्ताने सत्यनारायणाच्या सार्वजनिक…










