Category News

प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरचा पुढाकार

मालवण तालुक्यातील असरोंडी गावात मोफत वॉटर फिल्टरचे वाटप मालवण | कुणाल मांजरेकर भाभा ऍटोमॅटिक रिसर्च सेंटर, मुंबई या संस्थेमार्फत असरोंडी गावातील स्थानिक कुटुंबाना मोफत वॉटर फिल्टरचे वितरण करण्यात आले. यावेळी भाभा ऍटोमॅटिक रिसर्च सेंटरचे श्री. ब्राम्हणे स्वतः उपस्थित होते. गावातील…

आचरा गावच्या राजकारणात नवीन पर्याय म्हणून सरपंच पदाच्या रिंगणात !

अपक्ष उमेदवार जगदीश तुकाराम पांगे यांची भूमिका ; मतदारांनी एकदा संधी देण्याचे आवाहन आचरा | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. ग्रामपंचायतीच्या मागील दहा ते पंधरा वर्षाच्या राजकारणात तेच तेच चेहरे पाहून मतदारही कंटाळले आहेत.…

शिवसेना ठाकरे गटाची उद्या (सोमवारी) मालवणात पदवीधर निवडणूक आढावा बैठक

शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, अरुण दुधवडकर, आ. वैभव नाईक, संदेश पारकर यांसह मान्यवरांची उपस्थिती कोकण पदवीधर निवडणुक प्रमुख किशोर जैन घेणार आढावा मालवण | कुणाल मांजरेकर कोकण पदवीधर मतदार संघाच्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक कामाकाजाचा आढावा घेण्यासाठी शिवसेना…

आचरा ग्रा. पं. निवडणूकीत मंगेश टेमकर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार बहुमतांनी विजयी होतील…

शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा विश्वास ; महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन आचरा | कुणाल मांजरेकर आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडी पुरस्कृत आचरा ग्रामविकास आघाडी पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर यांना…

मालवण, कुडाळ तालुक्यातील स्थगिती उठलेल्या “त्या” ८७ विकासकामांचे श्रेय घेणाऱ्या आ. वैभव नाईकांची पोलखोल !

१५ कोटींचा निधी मिळाल्याचे सांगणाऱ्या आ. नाईकांनी निधी कधी येणार ते जाहीर करुन श्रेय घ्या ; धोंडू चिंदरकर यांचे आव्हान या विकास कामाना विविध हेडखाली निधी मंजूर करण्यासाठी भाजपा नेते निलेश राणे प्रयत्नशील ; ना. राणे, पालकमंत्र्यांच्या सहकार्याने पाठपुरावा मालवण…

कर्जबाजारीपणाला कंटाळून डिकवल बौद्धवाडी येथे एकाची आत्महत्या

ठासणीच्या बंदूकीने गोळी झाडून घेतली ; घटनेमुळे गावात खळबळ मालवण : कर्जबाजारीपणाला कंटाळून सचिन सहदेव डिकवलकर (वय- ३८, रा. डिकवल बौद्धवाडी) यांनी ठासणीच्या बंदुकीने गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान घडली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे…

राजकोट मध्ये शिवपुतळा उभारणीचे काम युद्धपातळीवर

भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणेंनी घेतला आढावा मालवण | कुणाल मांजरेकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या नौदल दिनानिमित्त मालवण शहरातील राजकोट येथे भव्य असा शिवपुतळा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.…

मालवणात “मनसे गरबा”ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

गरबा नृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, लकी ड्रॉ मध्ये शेकडो मालवणवासिय सहभागी मालवण | कुणाल मांजरेकर : विजयादशमीचे औचित्य साधून मालवणच्या बंदर जेटीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “मनसे गरबा” ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यानिमित्ताने गरबा नृत्य स्पर्धा, वेशभूषा…

मच्छिमार आणि पर्यटन व्यवसायिकांच्या संघर्षात शिवसेना ठाकरे गट स्थानिक भूमिपुत्रांच्या पाठीशी !

स्थानिक भूमिपुत्रांवरील अन्यायाच्या विरोधात शासनाला सळो की पळो करून सोडणार ; हरी खोबरेकर यांचा इशारा आचरा ग्रा. पं. निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चीत ; मंगेश टेमकर यांसह सर्व उमेदवार बहुमताने विजयी होणार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण किनारपट्टीवर मच्छीमार आणि…

… अन्यथा समुद्रात उपोषण अन् प्रसंगी कुटुंबा समवेत आत्मदहन करणार !

मालवण किनारपट्टीवरील “त्या” अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर आक्रमक आपल्या घराचे बांधकाम जेसीबी लावून तोडताना तीन झाडे अनधिकृतपणे तोडली ; जेसीबी मालकासह अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पाठपुरावा करणार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण किनारपट्टी वरील शासकीय जागेतील ६१ बांधकामे येत्या…

error: Content is protected !!