Category News

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे मालवणचे नाव जागतिक पटलावर येणार

भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांचा विश्वास ; पर्यटन विकासाच्या दृष्टीने पाहणीसाठी आ. भारतीय मालवणात  मालवण : मालवणात डिसेंबर महिन्यात राष्ट्रपती द्रौपडी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नौदल दिन साजरा होत आहे. यानिमित्त राजकोट येथे उभारण्यात येणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याचे…

बँकेचे सील तोडून इमारतीचा ताबा घेतल्याच्या आरोपातून एकाची निर्दोष मुक्तता

आरोपीतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहीले मालवण : बँकेने थकीत कर्जापोटी सिल करून जप्त केलेल्या इमारतीचे बेकायदेशीरपणे सिल व कुलूप तोडून इमारतीचा वापर केल्याच्या आरोपातून राजन रामकृष्णण पावसकर (वय ५३, रा. कांदळगाव, शेमाड-राणेवाडी, ता. मालवण जि. सिंधुदुर्ग) यांची मालवण येथील…

मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा “यांच्यामुळे” यशस्वी

भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी मानले आभार  मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर – नारायणाचा ऐतिहासिक पालखी सोहळा नुकताच लाखो भाविकांच्या गर्दीत संपन्न झाला. हा ऐतिहासिक सोहळा कोणतेही गालबोट न लागता भक्तिमय वातावरणात झाला. गावकर मंडळींचे सुयोग्य नियोजन…

नौसेना दिनाच्या नियोजनाचा आयुक्तांकडून आढावा ; दिले “हे” आदेश

सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेऊन काम करण्याचेही आवाहन सिंधुदुर्ग दि १६ (जिमाका) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाचा भव्य दिव्य समारंभ पार पडणार आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी…

भाजपा आमदार श्रीकांत भारतीय उद्या मालवणात !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मालवणच्या पर्यटन विकासासाठी दौरा  मालवण | कुणाल मांजरेकर  भारतीय जनता पार्टी मार्फत मालवण शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय…

वाहनास धडक दिल्याच्या रागातून मारहाण केल्याच्या आरोपातून ५ जणांची निर्दोष मुक्तता

आरोपीतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहीले मालवण : वाहन अपघाताच्या रागाने फिर्यादीस मारहाण केल्याच्या गुन्ह्यातून पाच जणांची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहीले. आरोपींमध्ये अमेय…

महान गावात संग्राम काजू फॅक्टरी नजिक एसटी विनंती थांब्याचा शुभारंभ

मालवण : मालवण तालुक्यातील महान गावात संग्राम काजू फॅक्टरी नजिक एसटी महामंडळाच्या विनंती थांब्याचा शुभारंभ सरपंच अक्षय तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. या थांब्यासाठी जिल्हा बँक संचालक बाबा परब यांचे विशेष सहकार्य लाभले. हा थांबा मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी एसटी महामंडळाचे…

निष्ठेचं दुसरं नाव – हरी खोबरेकर !

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर वाढदिवस विशेष कुणाल मांजरेकर | मालवण “शिवसेना”… हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी रचलेल्या हिंदुत्वाचा या चार शब्दांनी प्रेरीत झालेल्या अनेक तरुणांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राजकीय आणि…

रिलायन्स इन्शुरन्स कंपनी विरोधात भाजपा किसान मोर्चा आक्रमक

जिल्हा कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन ; शेतकऱ्यांना फळपिक विमा देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर  रिलायन्स इन्शुरन्स कंपनी कडून काही शेतकऱ्यांना फळपिक विमा देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ भाजपा किसान मोर्चाच्या वतीने सोमवारी जिल्हा कृषी कार्यालयात ठिय्या…

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या नरकासूर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; “श्रीकृष्ण महिमा” संकल्पना यशस्वी

लहान गटात देऊळवाडा बॉईज ग्रुप तर मोठ्या गटात रेकोबा मित्रमंडळाचा प्रथम क्रमांक नरकासूर स्पर्धेच्या निमित्ताने व्यसनमुक्ती, प्लास्टिक मुक्ती व महिला सुरक्षिततेचा संदेश मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने नरक चतुर्दशीच्या निमित्ताने सलग…

error: Content is protected !!