Category News

महान येथील निलेश राणे चषक क्रिकेट स्पर्धेत डिसीसी वायरी संघ विजेता

शांतादुर्गा वडाचापाट संघाला उपविजेतेपद ; गांगेश्वर क्रिकेट क्लब महान यांच्यावतीने आयोजन मालवण : मालवण तालुक्यातील महान गावात भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस संग्राम सुधीर साळसकर आणि उद्योजक मंगेश रवींद्र साळसकर यांच्या संकल्पनेतून श्री गांगेश्वर क्रिकेट क्लब, महानच्या वतीने आयोजित करण्यात…

निलेश राणे यांच्या नावाने केवळ चषक भरवून थांबू नका, उद्याच्या निवडणुकीत भरघोस मतदान देण्याची जबाबदारीही घ्या…

भाजपा प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांचे प्रतिपादन ; पाट येथील निलेश राणे चषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ तालुक्यातील पाट येथील श्री आई सातेरी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निलेश राणे चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ भाजपचे प्रदेश…

डिजीटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महीलांच्या व्यवसाय वाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे सहकार्य

ओरोस येथील ई-कॉमर्स व्यवसाय कार्यशाळेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांचे प्रतिपादन सिंधुनगरी (प्रतिनिधी) व्याजावर पैसे वितरीत करणे आणि मिळालेल्या व्याजातून बचत गटाचा व्यवसाय वाढवणे या मानसिकतेतून बाहेर पडून यापुढील काळामध्ये पर्यटनासारख्या विविध क्षेत्रात अनेक संधी निर्माण होत आहेत. त्या…

माजी आमदार परशुराम उपरकर यांना वाढता पाठींबा

मालवण मधील अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांचा मनसेला “जय महाराष्ट्र” ;  जीजी जो राजकीय निर्णय घेतील त्यासोबत जाण्याचा निर्णय  मालवण : माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसे सरचिटणीस पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मनसेच्या मालवण तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक आजी माजी…

आंब्रड आणि पोखरण गावातील विकासकामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

कुडाळ : आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातुन बजेट अंतर्गत आंब्रड परबवाडी टेंबवाडी रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे निधी १४ लाख आणि आंब्रड ग्रा. मा. ६८ कनकपालवाडी रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे निधी १४ लाख हि कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्याचबरोबर पोखरण खालचीवाडी टेंबवाडी…

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा रद्द झालेला दौरा आता २१ फेब्रुवारीला होणार

मालवण : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचे निधन झाल्यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा नियोजित सिंधुदुर्ग दौरा रद्द झाला होता. आता हा दौरा बुधवार २१ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला असून यावेळी ते जनता दरबार घेणार आहेत.…

परशुराम उपरकर यांच्यासोबतच राहणार ; विनोद सांडव यांच्यासह कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया

१८ फेब्रुवारीला कुडाळमध्ये उपरकर समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा ; उपरकर घेतील त्या निर्णयाशी ठाम राहण्याची भूमिका जाहीर मालवण | कुणाल मांजरेकर  माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसे पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर कुडाळ येथे १८ फेब्रुवारीला होणाऱ्या मेळाव्यातून ते पुढील राजकीय दिशा ठरवणार…

पणदूर संविता आश्रमाच्या नूतन इमारतीचे उद्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते उदघाटन

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून इमारतीसाठी २५ लाख रु. निधी सिंधुदुर्ग : आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून पणदूर येथील संविता आश्रमाच्या नूतन इमारतीसाठी २५ लाख रु. निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतुन प्रशस्त इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून…

कुंभारमाठ सिद्धिविनायक पटांगणावर १३ फेब्रुवारीपासून माघी गणेश जयंती उत्सव

सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून आयोजन ; उत्सवाचे यंदा १४ वे वर्ष मालवण : मालवण वायरी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून १३ फेब्रुवारीपासून कुंभारमाठ येथील सिद्धिविनायक पटांगण (शासकीय तंत्रनिकेतन नजीक) येथे विविध…

Big Breaking : माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर मनसेची मोठी कारवाई

कारवाई नंतर उपरकर यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणतात… मालवण | कुणाल मांजरेकर मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर मनसेने मोठी कारवाई केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने परशुराम उपरकर यांचा यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षासोबत…

error: Content is protected !!