Category News

मालवण तालुक्यातील “ड” यादीतील सर्वांचा पात्र यादीत समावेश करा

उपसभापती राजू परुळेकर यांनी वेधले लक्ष ; “त्या” ३३५३ ही जणांना लाभ देण्याची मागणी मालवण : ज्यांचे घर मातीच्या भिंतींचे व नळे, गवत आदी छप्पर पासून बनलेले आहे. या लाभार्थ्यांना शासन निकषानुसार घर बांधणी करून मिळण्यासाठी मालवण तालुक्यात सर्व्हे करून…

मालवणात शिवसेना आक्रमक ; केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी !

प्रत्येक भारतीयाला महागाई भत्ता द्या : तहसील प्रशासना मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन मालवण : भडकलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यासह जीवनावश्यक वस्तू तेल, डाळींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. असे सांगत मालवण तालुका शिवसेना सोमवारी…

गणेशोत्सवाबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचना जारी

लसीच्या दोन मात्रा पूर्ण नसणाऱ्या, 72 तासापूर्वीचा आरटीपीसीआर अहवाल नसणाऱ्या प्रवाशांची ॲन्टीजेन सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का.) – जिल्ह्याबाहेरून प्रवेश करण्‍याकरिता कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन मात्रा पूर्ण असाव्‍यात. मात्र, ज्या नागरिकांच्या कोव्हीड लसीच्या दोन मात्रा पूर्ण झालेल्या नाहीत, अशा नागरिकांना जिल्ह्यात…

जनतेचे आरोग्य महत्वाचे… उत्सव नंतरही साजरे करू !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन गर्दीला निमंत्रण देणारे सर्व राजकीय, धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्याचे आवाहन मुंबई : कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरीत स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत…

अभिमानास्पद : भारतीय सैन्य दलात सिंधुदुर्गच्या सुपुत्राची सुभेदार मेजर पदी बढती

तिरोडा येथील बाळकृष्ण शेणई भारतीय सैन्य दलात सुभेदार मेजर पदी नियुक्त कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : भारतीय सैन्य दलात मागील २९ वर्ष सेवा बजावणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरोडा गावचे सुपूत्र बाळकृष्ण वामन शेणई यांना सुभेदार मेजर पदी बढती मिळाली आहे. या बद्दल…

मोदी एक्स्प्रेस संदर्भात आमदार नितेश राणेंनी दिलीय “ही” महत्वपूर्ण माहिती

ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत आ. नितेश राणेंचे प्रवाशांना आवाहन कुणाल मांजरेकर

युवक काँग्रेसच्या वतीने मालवणात शिक्षक दिन साजरा…

कुणाल मांजरेकर मालवण : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी मालवण मध्ये युवक काँग्रेसने जेष्ठ शिक्षकांचा प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन सत्कार केला. प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे महत्त्व असते. त्याच प्रमाणे समाजात त्यांचे एक…

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ वेंगुर्ले मधील “त्या” १५ गाळेधारकांच्या पाठीशी !

७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लिलावा संदर्भात केलंय हे आवाहन कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : वेंगुर्ले नगरपालिकेने पुनर्बांधणी केलेल्या मासळी बाजारातील व्यापारी गाळे हे मुळच्या मासळी बाजारात व्यवसाय करीत असलेल्या व्यावसायिकांनाच मिळाले पाहिजेत, यासाठी संबंधित गाळे धारकांच्या सोबत तालुका व्यापारी संघटना करीत…

पारंपरिक मच्छिमारांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार !

जनआशीर्वाद यात्रेत उद्योगमंत्री नारायण राणे यांची घेतली भेट मालवण : पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी केंद्रात स्वतंत्र मच्छिमार खाते निर्माण करून १५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्याबद्दल पारंपरिक मच्छीमारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत, याची माहिती भाजपचे प्रभारी शहर…

देवली पूलानजीक वाळूचे १४ रॅम्प उध्वस्त ; तलाठ्याची दबंग कारवाई

तलाठी वसंत राठोड यांचं स्थानिकांमधून कौतुक ; अनधिकृत वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ कुणाल मांजरेकर मालवण : तालुक्यातील देवली पुला नजीक बिनदिक्कत पणे अनधिकृत वाळू व्यवसाय सुरू आहे. याची माहिती मिळताच देवली तलाठी वसंत राठोड यांनी याठिकाणी धडक कारवाई करून येथील वाळूचे…

error: Content is protected !!