Category News

महाविकास आघाडीच्या “बंद” चा मालवणात फज्जा ; आठवडा बाजारही फुल्ल !

बंदचे आवाहन करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना आत्मपरीक्षणाची गरज कुणाल मांजरेकर उत्तर प्रदेश मधील लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग बंदचा मालवणात पुरता फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. दर सोमवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात बाहेरील व्यापारी…

ठाकरे- राणेंमधील विमानतळाच्या श्रेयवादाच्या लढाईत सुरेश प्रभू दुर्लक्षित !

प्रभूंच्या चाहत्यांकडून व्हिडीओ व्हायरल ; प्रभूंच्या कालावधीतच “चिपी”ला चालना कुणाल मांजरेकर चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला. शिवसेना आणि नारायण राणे यांच्या श्रेयवादाच्या लढाईने हा कार्यक्रम ढवळून निघाला असला तरी या विमानतळासाठी माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी केलेले प्रयत्न…

भाजप प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणे यांनी घेतले पोईपच्या नवदुर्गा देवीचे दर्शन

विजय घरत यांच्या सौजन्याने उपलब्ध झालेल्या शवपेटीचे लोकार्पण कुणाल मांजरेकर नवदुर्गा कला-क्रीडा मंडळ विरण बाजारपेठ आणि रिक्षा युनियन यांच्या वतीने स्थानापन्न झालेल्या नवदुर्गा मातेचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी रविवारी दर्शन घेतले. यावेळी भाजपचे ओबीसी सेल…

खरं तर शिवसेना सदस्यांचा प्रवेश कालच घेणार होतो, पण…

भाजप नेते, माजी खासदार निलेश राणेंनी शिवसेनेला ट्विटर वरून डिवचले कुणाल मांजरेकर मालवण : कुडाळ पंचायत समितीमधील शिवसेनेच्या ३ सदस्यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला ट्विटर वरून डिवचले…

राणेंना डिवचणाऱ्या ठाकरेंना निलेश राणेंचा दणका ; तीन पं. स. सदस्य फोडले

कुडाळ पं. स. चे माजी सभापती राजन जाधव यांच्यासह शिवसेनेचे तीन सदस्य भाजपात कुणाल मांजरेकर चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यात राणेंना डिवचणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भाजप नेते निलेश राणेंनी दणका दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला २४ तास उलटण्यापूर्वीच शिवसेनेचे तीन पंचायत समिती…

मालवण नगरपालिकेमार्फत शहरात प्रभागनिहाय लसीकरणाला सुरुवात ; प्रभाग ८ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

९ ते १६ ऑक्टोबर पर्यंत होणार लसीकरण कार्यक्रम : नगराध्यक्षांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपालिकेमार्फ़त शहरात प्रभाग निहाय लसीकरण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ९ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत हे लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, शनिवारी ९…

चिपी विमानतळाची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दखल ; केलं ट्विट

कुणाल मांजरेकर कोकणच्या पर्यटनाला चालना देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या कार्यक्रमाची दखल घेतली आहे. याबाबतचं ट्विट पंतप्रधानांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या चिपी विमानतळाचे…

लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग बंद

शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी बंद मध्ये व्यापारी नागरिकांनी सहभागी व्हावे आ. वैभव नाईक, संजय पडते, अमित सामंत, बाळा गावडे यांचे आवाहन कुणाल मांजरेकर उत्तर प्रदेश लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने सोमवारी ११ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग बंदची हाक देण्यात आली…

माझ्या माहितीप्रमाणे सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलाय, नाहीतर कोणीतरी म्हणेल “तो पण मीच बांधलाय”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा टोला ; विनायक राऊत जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, त्यांचा मला अभिमान कुणाल मांजरेकर चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात राजकीय नेत्यांची जोरदार टोलेबाजी पाहायला मिळाली. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सर्वप्रथम आपल्या भाषणात शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना टार्गेट केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव…

उद्धवजी, तुमचे लोकप्रतिनिधी काय करतात याची गुप्त माहिती घ्या ; राणेंचा सल्ला

कितीही नाकारलं तरी सिंधुदुर्गच्या विकासासाठीचं एकच नाव ते म्हणजे नारायण राणे विमानतळाच्या उदघाटन सोहळ्यात राणेंकडून राजकिय फटकेबाजी कुणाल मांजरेकर चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याच्या व्यासपीठावरून भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या…

error: Content is protected !!