Category News

हरवलेल्या आजोबांची अखेर कुटुंबियांशी झाली गाठभेट !

भाई मांजरेकर यांच्या सामाजिक जाणिवेचं होतंय कौतुक कुणाल मांजरेकर मालवण : कुटुंबा समवेत मालवणात फिरायला आलेले आजोबा विस्मृतीच्या आजारामुळे कुटुंबापासून दुरावल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. वायरी फाटकशाळे नजीक या आजोबांची गाठभेट येथील सामजिक कार्यकर्ते भाई मांजरेकर यांच्याशी झाल्यानंतर श्री. मांजरेकर…

सुनील घाडीगांवकरांचा पाठपुरावा : हेदूळ ते ओवळीये धनगरवाडी रस्त्याने घेतला मोकळा श्वास !

दगड- माती टाकून रस्ता अडवणाऱ्या चिरेखाण व्यावसायिकाला दणका ; अतिक्रमण जेसीबीने हटवले जि. प. अध्यक्षांच्या आदेशानंतर जि. प. बांधकाम विभागाकडून कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी कालच चिरेखाणीचा परवानाही केला होता रद्द कुणाल मांजरेकर मालवण : सुमारे २५० लोकवस्ती असलेल्या हेदुळ ते ओवळीये धनगरवाडी…

आनंदव्हाळ येथे एसटी बसवर दगडफेक

दोघा रेनकोटधारींचे कृत्य ; बस ओरोसला मार्गस्थ कुणाल मांजरेकर मालवण : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यात मागील दीड महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सिंधुदुर्गातही मागील ३५ दिवस एसटी संपामुळे लालपरी थांबली असून सोमवारी मालवण आगारातील तीन…

मालवण आगारातील ३ कर्मचारी कामावर ; पहिली बस ओरोसला रवाना

तब्बल ३४ दिवसानी आगारातून सुटली बस ; कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचे आगारप्रमुखांचे आवाहन मालवण : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपातून मालवण आगारातील तीन कर्मचाऱ्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे तब्बल ३४ दिवसानंतर मालवण आगारातून सोमवारी…

सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या सांस्कृतिक, कला आघाडी जिल्हाध्यक्षपदी रुपेश नेवगी

मालवण : सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या सांस्कृतिक, कला आघाडी जिल्हाध्यक्षपदी रुपेश नेवगी यांची निवड करण्यात आली आहे. महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी ही माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून शासन स्तरावर घोषित होऊन दोन दशके पेक्षा जास्त काळ लोटून…

ख्रिसमसला समुद्रात उपोषण तर थर्टीफर्स्टला बंदर कार्यालयासमोर आत्मदहन करणार !

पर्यटन व्यावसायिक दामू तोडणकर यांचा बंदर विभागाला इशारा वेळप्रसंगी “त्या” पर्यटन व्यावसायिकांची “ईडी”, “आयकर”कडे तक्रार करणार कुणाल मांजरेकर वाढत्या पर्यटना बरोबरच प्रवासी खेचण्यावरून पर्यटन व्यावसायिकांमध्ये अंतर्गत वाद वाढला आहे. बंदर विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे मागील दोन वर्षांपासून साहसी पर्यटन प्रकल्पांसाठी परवानगी…

अनधिकृत वाळू वाहतुकीवर महसूलची कारवाई ; डंपर ताब्यात

मालवण : मसुरे स्टेट बँक समोरील रस्त्यावर अनधिकृत वाळूने भरलेला डंपर क्रमांक (क्र. एम. एच. ०७ सी-६२६६) मसुरेचे मंडळ अधिकारी एस. आर. चव्हाण यांनी पकडला. हा डंपर ताब्यात घेण्यात आला आहे. दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्याने ही कारवाई करण्यात आली. डंपर…

कोरोनाच्या फटक्यानंतरही दशावतार कलेची पुन्हा उभारी : आ. वैभव नाईकांकडून कौतुक

दशावतारी लोककलाकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्याची ग्वाही अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्गचा वर्धापन दिन उत्साहात कुणाल मांजरेकर अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्ग या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन गुरुवारी पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांच्या विश्राम पपेट थिएटर येथे…

मालवण पंचायत समितीच्या वतीने अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सत्कार

पत्रकार अमित खोत यांचाही सन्मान प्रशासकीय विभागातून १५ अधिकारी, कर्मचारी सन्मानित मालवण : मालवण पंचायत समितीच्या वतीने प्रशासकीय विभागातून १५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२१-२२ या पुरस्काराने पत्रकार अमित खोत यांना सन्मानित करण्यात आले.…

तळाशील समुद्रात उतरलेली तरुणी पोलिसांच्या ताब्यात

युवती कोल्हापूर मधील : नातेवाईक मालवणकडे येण्यास रवाना मालवण : तालुक्यातील तळाशील येथील समुद्रात संशयास्पदरित्या उतरलेल्या एका ३३ वर्षीय तरुणीला स्थानिक ग्रामस्थांनी पाण्याबाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात दिले. संबंधित तरुणी कोल्हापूर येथील असून पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली आहे. तिचे…

error: Content is protected !!