Category News

मालवणात ८,९ जानेवारीला कृष्णांक महोत्सव २०२२

स्वराध्या फाउंडेशनचे आयोजन ; सुशांत पवार, अभय कदम यांची माहिती मालवण : मालवण येथील स्वराध्या फाउंडेशनच्या वतीने यावर्षी ८ आणि ९ जानेवारीला नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात कै. रुक्मिणी कृष्णा नेवगी आणि कृष्णा पांडुरंग नेवगी यांच्या स्मरणार्थ “कृष्णांक महोत्सव – २०२२”…

सिंधुदुर्गात राजकारणाची पातळी घसरली ; बदनामीसाठी “बनावट” मिडीयाचा वापर ?

“सिंधुदुर्ग ब्रेकींग न्यूज” च्या नावाखाली शिवसेनेत अंतर्गत कलह निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांत तक्रार दाखल करणार : शिवसेना नेते सतीश सावंत यांची माहिती कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसेंदिवस राजकारणाची पातळी घसरत चाललीय का ? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. जिल्हा…

भाजपला धक्का : माजी उपसभापतींच्या गावात सोसायटी निवडणूकीत पक्षाच्या पॅनेलला “भोपळा”

त्रिंबक ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेवर शिवसेना पुरस्कृत शिवशक्ती सहकारी पॅनलचा एकहाती विजय कुणाल मांजरेकर मालवण : मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य अशोक बागवे यांच्या त्रिंबक गावात सोसायटी निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. त्रिंबक ग्रुप…

पर्ससीन मच्छीमारांच्या साखळी उपोषणाला वाढता पाठींबा !

मच्छिमारी व्यवसायात मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याची क्षमता : मेजर श्रीपाद गिरसागर शासनाने नवे परवाने देऊन सहकारातून पर्ससीन मासेमारी बळ द्यावे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्ससीन मच्छीमारांची भूमिका : साखळी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्ससीन, मिनी पर्ससीन मच्छिमारांनी मालवण…

“थर्टीफर्स्ट” चं औचित्य साधून “त्यांनी” अनाथांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद !

आनंदाश्रय आश्रमातील निराधारांसमवेत संगीतमय सायंकाळ कट्टा येथील आभाळमाया ग्रुपचा आणखी एक अभिनव उपक्रम कुणाल मांजरेकर मालवण : सामाजिक क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या “आभाळमाया” ग्रुपने ३१ डिसेंबरचे औचित्य साधून अणाव येथील “आनंदाश्रय” आश्रमात संगीतमय सायंकाळ साजरी करत निराधारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा…

मासेमारीतील नव्या सुधारणांवरून लोकप्रतिनिधींचे अज्ञान उघड !

अशोक सारंग यांची टीका ; संपूर्ण मासेमारी प्रकाराचा अभ्यास करून कायदा बनवणे आवश्यक कुणाल मांजरेकर मालवण : राज्य सरकारने २३ नोव्हेंबर २०२१ रोजी मासेमारी कायद्यात केलेल्या सुधारणां विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्ससीन मच्छिमारांनी मालवणात साखळी उपोषण सुरू केले आहे. हा कायदा…

कोण म्हणतो देणार नाय… घेतल्याशिवाय जाणार नाय … मालवणात पर्ससीन मच्छिमार एकवटले !

सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू ; नव्या कायद्यातील जाचक अटींना तीव्र विरोध राज्य शासनाकडून व्होटबँकेसाठी पर्ससीन मच्छिमारांचा बळी देण्याचे षड्यंत्र ; कृष्णनाथ तांडेल यांचा घणाघात ! कुणाल मांजरेकर मालवण : राज्य सरकारकडून व्होटबँकेच्या राजकारणासाठी पर्ससीन मच्छिमारांना देशोधडीला लावण्याचा…

बाबा परब, मेघनाद धुरींचे जिल्हा बँक कर्मचाऱ्यांकडून स्वागत !

कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये मालवण तालुक्यातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालक संदीप उर्फ बाबा परब आणि मेघनाद धुरी यांचे शनिवारी जिल्हा बँकेच्या मालवण कार्यालयात कर्मचाऱ्यांनी स्वागत करत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

पेट्रोल पंपावर डल्ला मारणारे चोरटे जेरबंद ; पाचही चोरटे घाटकोपर मधील !

करूळ चेकपोस्टवर वैभववाडी पोलिसांची कारवाई ; तब्बल ३० मोबाईलसह रोकड हस्तगत वैभववाडी : ओरोस येथील सिद्धी पेट्रोलपंपावर चोरी करून पळणाऱ्या चोरट्यांना करूळ चेक नाक्यावर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चोरी प्रकरणातील पाच आरोपींच्या केवळ तीन तासात वैभववाडी पोलिसांनी…

जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी यांचे मालवणात जल्लोषात स्वागत !

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलमधून विजयी झालेल्या मेघनाद धुरी यांचे मालवणात आगमन झाल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने एसटी स्टॅन्ड नजीक त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. जिल्हा बँकेच्या…

error: Content is protected !!