Category News

घुमडे – कातवड येथे २३, २४ एप्रिल रोजी “सरपंच चषक” नाईट क्रिकेट स्पर्धा

बिरमोळे परिवाराच्या वतीने आयोजन ; विजेत्यांना आकर्षक बक्षिसे, प्रेक्षक- खेळाडूंसाठीही लकी ड्रॉ कुणाल मांजरेकर मालवण : बिरमोळे परिवार आणि घुमडे कुटुंबियांच्या वतीने २३ आणि २४ एप्रिल रोजी घुमडे कातवड येथील बिरमोळे मैदानावर बिरमोळे प्रीमिअर लीग “सरपंच चषक” नाईट क्रिकेट स्पर्धा…

कुडाळ मालवण मतदार संघासाठी पुन्हा ५ कोटी ; ७ वर्षात तब्बल ४० कोटी प्राप्त

आ. वैभव नाईक यांचे प्रयत्न ; २५/१५ ग्रामविकास निधी अंतर्गत नव्याने ७८ विकास कामांना मंजुरी मालवण : खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वित्त व नियोजन…

मालवण पं. स. चा देशपातळीवर डंका ; हे यश तर राणेसाहेबांच्या भक्कम पाठींब्यामुळेच !

माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी उपसभापती राजू परुळेकर यांची प्रतिक्रिया पं. स. ला केंद्रशासनाचा पंडित दीनदयाळ पंचायत सशक्तीकरण पुरस्कार जाहीर देश पातळीवरील सन्मान मिळवणारी जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती कुणाल मांजरेकर मालवण : मालवण पंचायत समितीला केंद्र शासनाचा पंडित दीनदयाळ पंचायत…

राणेंच्या वाढदिवसा निमित्त आयोजित सी फूड पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; तारका हरी चव्हाण प्रथम

मालवण शहर भाजपा महिला आघाडीचे आयोजन महिला आघाडीच्यावतीने केक कापून ना. राणेंचा वाढदिवस साजरा दीपक पाटकर यांच्या संकल्पनेतून फटाक्यांची आतिषबाजी कुणाल मांजरेकर मालवण : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ना. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त…

पंतप्रधान मोदींकडून राणेंच्या पाठीवर कौतुकाची थाप !

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना नरेंद्र मोदींकडून नारायण राणेंचे कौतुक कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : राज्याचे डॅशिंग नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस भाजपा कार्यकर्त्यांकडून आज ठिकठिकाणी उत्साहात साजरा होतोय. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेंना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून या…

आ. वैभव नाईकांच्या पुढाकाराने अनेकांच्या नजरेला नवसंजीवनी ; डॉ. तात्याराव लहाने यांचे गौरवोद्गार

दोन दिवसांत ३०७ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया ; असा आमदार मिळणे येथील जनतेचे भाग्यच : डॉ. लहाने सिंधुदुर्ग : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे आयोजित केलेल्या भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया…

ना. नारायण राणेंच्या वाढदिवसा निमित्त १० ते १४ एप्रिल पर्यंत भरगच्च कार्यक्रम

मालवण तालुका भाजपचे आयोजन ; तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती मालवण : ज्येष्ठ भाजपा नेते, केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यात १० ते १४ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी…

मालवणात संजय गांधी निराधार योजनेच्या विशेष महाशिबिराला “महाप्रतिसाद”

३२१ जणांना ऑन दी स्पॉट लाभ ; आ. वैभव नाईकांनी भेट देऊन आयोजनाचे केले कौतुक महसूल प्रशासन, समिती अध्यक्ष मंदार केणी यांच्यासह समिती सदस्य आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे परिश्रम कुणाल मांजरेकर मालवण : संजय गांधी निराधार योजनेसाठी कागदपत्रे जमवताना लाभार्थ्यांची हॊणारी…

अभिनेते भरत जाधवांची सूचना ; आ. वैभव नाईकांकडून तात्काळ दखल !

कुडाळ : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून कुडाळ येथे कै. मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह उभारले जात आहे. मराठी सिने- नाट्य अभिनेते भरत जाधव यांनी याठिकाणी भेट देऊन नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून नाट्यगृहाच्या रंगमंचातील त्रुटी व्हिडीओ प्रसारित करत समोर…

तळगाव बैल झुंज प्रकरणात आणखी तिघांना अटक ; आरोपींची संख्या १५ वर

मालवण न्यायालयाकडून जामीन मंजूर ; संशयित आरोपींतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई यांचा युक्तिवाद मालवण : तळगाव येथील अनधिकृत बैल झुंज प्रकरणात पोलिसांच्या तपासात आणखी तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. यामध्ये सद्गुरु काशिनाथ दळवी (रा. होडावडे, ता.कुडाळ), महादेव विलास पावसकर…

error: Content is protected !!