Category News

नवोदयच्या परीक्षेसाठी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रोखले : भाजपा- शिवसेना एकत्र !

काही परजिल्ह्यातील पालकांना स्थानिकांनी चोप ; मालवणात तणावाचे वातावरण मालवण : नवोदयच्या परीक्षेसाठी स्थानिक विद्यार्थ्यांना डावलून परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्या बसवले जात असल्याच्या प्रकराची पोलखोल झाल्यानंतर देखील काही पालक परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना घेऊन शहरातील भंडारी हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर दाखल झाल्याची घटना शनिवारी…

किनारपट्टीवरील बंधाराकम रस्त्यासाठी केंद्र स्तरावर आराखडा तयार करणार

तात्पुरती उपाययोजना म्हणून देवबाग गावच्या संरक्षक बंधाऱ्यासाठी १ कोटी देण्याची ना. राणेंची घोषणा सात- आठ वर्षात विकास ठप्प होण्यास शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप येथील आमदाराने दोन दिवस संरक्षण न घेता फिरून दाखवावे ; जनताच घेरल्याशिवाय राहणार नाही कुणाल मांजरेकर मालवण…

बापलेकाकडे राज्याची सत्ता असूनही कोकणचं पर्यटन दुर्लक्षित !

माजी कृषीमंत्री आ. सदाभाऊ खोत यांची ठाकरे पिता- पुत्रावर टीका जागतिक पुरस्कार गळ्यात घेऊन फिरण्यापेक्षा कोकणला गळ्यात घेऊन फिरण्याचा आदित्यना सल्ला कुणाल मांजरेकर मालवण : कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले, पण शिवसेनेने कोकणला काय दिले ? आज राज्यात बापलेकाकडे सत्ता असूनही…

केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या देवबागात ; मच्छिमारांशी साधणार संवाद

कुणाल मांजरेकर मालवण : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे शुक्रवारी २९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता मालवण तालुक्यातील देवबाग गावाला भेट देणार आहेत. यावेळी ते मच्छिमारांशी संवाद साधणार असून अन्य विविध विषयांवर देखील चर्चा करणार आहेत. ना.…

वैभववाडीतील सोनाळी सोसायटीवर भाजपाचा झेंडा ; शिवसेनेचा धुव्वा

भाजपा पॅनेल प्रमुख अरविंद रावराणे विजयाचे शिल्पकार ; यापुढील सर्व निवडणूकीत १०० % विजय भाजपाचाच वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील सोनाळी येथील ग्रामसेवा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपा विरुद्ध शिवसेनेच्या पॅनलमध्ये ही निवडणूक झाली. या…

युवासेना इम्पॅक्ट ! अडचणीत आलेल्या मुख्याध्यापकांनी “त्या” विद्यार्थ्यांची हॉलतिकीट घेतली परत

संपूर्ण प्रकाराची चौकशी करून मुख्याध्यापक दोषी आढळल्यास कारवाई करा युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, मंदार केणी यांसह संस्था अध्यक्ष सदानंद राणे यांची मागणी कुणाल मांजरेकर मालवण : नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे बोगस प्रवेश दाखवल्याच्या घटनेचा मालवणात युवासेनेने पर्दाफाश केल्यानंतर शिक्षण…

संजय गांधी निराधार योजनेचे आचऱ्यात विशेष शिबीर ; २४० जणांना लाभ

समिती अध्यक्ष मंदार केणी यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : मालवण महसूल प्रशासन आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या वतीने आचरा येथे घेण्यात आलेल्या विशेष शिबिराचा २४० जणांनी लाभ घेतला. याबाबतची माहिती समितीचे अध्यक्ष मंदार केणी यांनी दिली आहे.…

नवोदयसाठी नियमबाह्य प्रवेश ; मालवणात युवासेना आक्रमक

मालवण तालुक्यातील ‘त्या’ शाळेची केली पोलखोल ; शिक्षण विभागाकडे करणार तक्रार मालवण : मालवण तालुक्यात हमरस्त्यावर असणाऱ्या एका माध्यमिक शाळेत परजिल्ह्यातील १९ विद्यार्थ्यांना देण्यात आलेला प्रवेश हा नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेला बसण्यासाठीच नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याचे सांगत मालवण तालुका युवासेनेच्या…

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर शिवसेनेत पुन्हा सक्रीय ; चाहत्यांमधून समाधान

मंगळवारी दोन कार्यक्रमांना उपस्थिती ; विकास कामाच्या भूमिपूजनासह युवासेनेच्या धडक मोहिमेत सहभाग कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहराचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आपल्या “वैयक्तिक” कारणास्तव शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र करण्याची घोषणा करून काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ…

यांत्रिकी मासेमारी नौकांना १२० अश्वशक्तीची मर्यादा काढून डिझेल कोटा व डिझेल परतावा पूर्ववत करा

मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचे निर्देश ; आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा मुंबई : १२० अश्वशक्तीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असणाऱ्या यांत्रिकी मासेमारी नौकांना १२० अश्वशक्तीची मर्यादा काढून डिझेल कोटा व डिझेल परतावा पूर्ववत करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी…

error: Content is protected !!