Category News

आ. नितेश राणे रमले भातशेतीत !

मूळ गाव वरवडेत पारंपरिक पद्धतीने केली भातशेती कणकवली : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी आपल्या वरवडे गावातील शेतीमध्ये भातशेती केली. बैलांचे औत धरून पारंपरिक पद्धतीने त्यांनी भातशेती केली. आमदार नितेश राणे यांनी वरवडे गावातील आपल्या शेतीत सकाळपासूनच नांगरणीस सुरुवात…

भाजयुमोच्या इशाऱ्यानंतर मालवण नगरपालिका प्रशासन तातडीने लागलं कामाला !

आज भाजयुमोने आवाज उठवला म्हणून कचरा उचलला, उद्याचं काय ? नगरपालिका प्रशासनाच्या “सांगकाम्या” भूमिकेबाबत उपस्थित होतोय सवाल कुणाल मांजरेकर मालवण : नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील रेवतळे सागरी महामार्ग डम्पिंग ग्राउंड बनल्याची नाराजी मालवण शहर भारतीय जनता युवा मोर्चाने व्यक्त करताच नगरपालिका…

बा देवा म्हाराजाSSS… नितेश राणेंका जिल्ह्याचा पालकमंत्री पद मिळांदे… !

कांदळगाव ग्रामस्थांचे रामेश्वर चरणी साकडे ; आ. राणेंनी घेतले कुलदेवता रामेश्वराचे दर्शन कुणाल मांजरेकर मालवण : राज्यात सत्ताबदल होऊन भाजपचं सरकार सत्तेत आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते आमदार नितेश राणे यांनी बुधवारी सायंकाळी कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर…

“त्या” व्हायरल फोटोवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडले मौन !

कुणाल मांजरेकर महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडून शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होत असल्याच्या कारणास्तव शिवसेनेत बंडाचे निशाण रोवत भाजपच्या पाठिंब्यावर थेट मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीचा एक फोटो…

आचरा येथील “त्या” कंत्राटी वायरमनच्या कुटुंबियांना १ लाखाचे अर्थसहाय्य

आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश ; आ. नाईकांनी मानले उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांचे आभार कुणाल मांजरेकर मालवण : विजेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झालेले आचरा येथील महावितरण कंपनीचे कंत्राटी वायरमन आनंद कृष्णा मिराशी यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी…

रेवतळे सागरी महामार्ग बनलाय “डम्पिंग ग्राउंड” ; खड्ड्यांमुळे रस्त्याचीही दुरवस्था

नगरपालिकेचे दुर्लक्ष, तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडणार : भाजपा युवा मोर्चाचा इशारा कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहरातील रेवतळे सागरी महामार्ग येथे बिल्डिंग मटेरियलसह प्लास्टिक व इतर विविध प्रकारचा कचरा टाकला जात आहे. हा टाकलेला कचरा भटकी जनावरे, कुत्रे…

रोटरी क्लबच्या नूतन अध्यक्षपदी रतन पांगे यांची निवड

सचिवपदी अभय कदम तर खजिनदारपदी रमाकांत वाक्कर ; ९ जुलै रोजी पदग्रहण कुणाल मांजरेकर मालवण : रोटरी क्लब ऑफ मालवणची सन २०२२-२३ साठी नूतन कार्यकारणी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी रतन पांगे, सचिवपदी अभय कदम तर खजिनदारपदी रमाकांत वाक्कर…

अमित इब्रामपूरकर यांनी घेतली मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट

कुणाल मांजरेकर मालवण: सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या मनसे नेते अमित ठाकरे यांची मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी मंगळवारी भेट घेतली. यावेळी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर, मालवण तालुका सचिव विल्सन गिरकर, शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर आदी उपस्थित होते. महासंपर्क मनविसे पुर्नबांधणी…

मालवण शहरातील “बोगस” गटारे, व्हाळ्या साफसफाईचा निलेश राणे घेणार समाचार

११ जुलैला नगरपालिकेला देणार धडक ; भाजपा पदाधिकाऱ्यांची माहिती वैभव नाईक यांनी केलेल्या सूचनांना मुख्याधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवल्याचा आरोप कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपालिकेमार्फत यावर्षी लाखो रुपये खर्चून करण्यात आलेली गटार आणि व्हाळ्यांची साफसफाई वादात सापडली आहे. यंदाच्या प्रत्येक…

काय ते मालवण… काय ते गटार… काय त्या व्हाळ्या… काय ते रस्त्यावरचं पाणीच पाणी ! Okk मध्ये !

मालवण शहरातील गटार, व्हाळी खोदाईचं बिंग पुन्हा फुटलं ; प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर मुख्याधिकारी संपर्क क्षेत्राबाहेर, गटारे ठेकेदार नॉट रिचेबल ; तर सुपरवायझर फ्लॅटवर सुशेगात रस्त्यावरच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवकांचा पुढाकार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपरिषदेच्या प्रशासकीय…

error: Content is protected !!