Category News

“त्या” बॅग स्वतःसाठी की मातोश्रीसाठी ते स्पष्ट करा …

भाजपा प्रदेश सचिव निलेश राणेंचे खा. विनायक राऊत याना आव्हान मालवण | कुणाल मांजरेकर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर आर्थिक विषयावरून केलेल्या आरोपावरून भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी राऊतांना…

कोणत्याही क्षणी निवडणूका लागण्याची शक्यता ; गावागावात कामाला लागा

आ. वैभव नाईक यांच्या शिवसैनिकांना सूचना ; मालवणात विभागीय बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद वैभव नाईक यांच्या सारखा निष्ठावंत आमदार लाभला, हे आमचे भाग्यच : शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेचे काही आमदार अन्यत्र गेले असले तरी शिवसैनिक शिवसेना पक्षाशी आणि…

एक दिवस बळीराजासाठी … ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम !

किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग यांच्या हडीतील बांधावर गिरवले शेतीचे धडे मालवण | कुणाल मांजरेकर भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मुलांना शालेय जीवनातच शेती विषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने ओझर विद्यामंदिर कांदळगाव च्या विद्यार्थ्यांनी हडी…

शिंदे- फडणवीस सरकारचे वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीला मोठे गिफ्ट ; विकास कामांसाठी ३.८३ कोटी मंजूर

आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाला भरघोस निधी ; भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांची माहिती वैभववाडी : राज्यात स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीला मोठे गिफ्ट दिले आहे. आमदार नितेश राणे यांच्या…

“देऊ शब्द तो पूर्ण करू”… निलेश राणेंकडून पुन्हा प्रचिती !!

स्व. सुधीर कलिंगण यांच्या मुलाच्या मोठ्या भावाची भूमिका चोख निभावली ; आर्थिक अडचणीतून काढला मार्ग कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी “देऊ शब्द तो पूर्ण करू” या शब्दाची प्रचिती आणून दिली आहे. मागील आठवड्यात…

शिवसेनेच्या वतीने मालवणात उद्यापासून दोन दिवस विभाग स्तरावर बैठकांचे आयोजन

माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, आ. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती मालवण : मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने १६ आणि १७ जुलै रोजी विभाग स्तरावर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर,…

ओरोस येथील एनसीसी कॅम्पला वैभव नाईकांनी दिली भेट

सिंधुदुर्ग : ५८ महाराष्ट्र बटालियन, एनसीसीच्या माध्यमातून ओरोस क्रीडासंकुल येथे आयोजित केलेल्या थल सैनिक कॅम्पला आमदार वैभव नाईक यांनी आज भेट दिली. यावेळी ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल यांना आ. वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन कॅम्पला शुभेच्छा…

OBC आरक्षण : राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायत निवडणूका स्थगित

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर निर्णय कुणाल मांजरेकर मुंबई : राज्यातील ९२ नगर परिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुकांना निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. सध्या ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात…

शिंदे- फडणवीस सरकारचा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा ! पेट्रोल- डिझेल दर कपातीसह सरकारचे ९ महत्वपूर्ण निर्णय !

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दर कपातीसोबत थेट जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यातील नगराध्यक्ष आणि ग्रामपंचायतीतून सरपंचाची निवड थेट…

असरोंडी विद्यामंदिरला एसएससी २०१०-११ च्या बॅचकडून अनोखी गुरुवंदना

प्रशालेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा केली उपलब्ध ; संस्थाचालक, मुख्याध्यापकांनी मानले आभार कुणाल मांजरेकर मालवण : असरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, असरोंडी संचलित माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीच्या दहावी २०१०-११ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी ज्ञानप्राप्त केलेल्या शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत प्रशालेला सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची यंत्रणा…

error: Content is protected !!