Category News

कणकवलीत राडा ! शिंदे गटाच्या कार्यकर्त्याची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण

कणकवली : एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना कोणाची, यावरून संघटनेत उभी फूट पडली असताना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील कार्यकर्त्यांमध्ये कणकवली नरडवेनाका येथे मंगळवारी दुपारी चांगलीच जुंपली. येथीलच वैभव बारच्या समोर शिवसेनेच्या ठाकरे गटातील दोन पदाधिकारी आणि शिंदे…

खरारे – पेंडूर मध्ये गवारेड्यांची दहशत ; माजी खा. निलेश राणेंची वनविभागाशी चर्चा

ग्रामस्थांनी वेधले होते निलेश राणेंचे लक्ष ; तातडीने कार्यवाही करण्याच्या राणेंच्या सूचना मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील खरारे- पेंडूर गावात गवा रेड्यांची दहशत पाहायला मिळत आहे. गवारेड्यांचे कळपच्या कळप दिवसा ढवळ्या रस्त्यावरून फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. या…

सभासद नोंदणीचा विक्रम करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करणार

आमदार वैभव नाईक यांची माहिती मालवण : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस २७ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रमांबरोबरच शिवसेना सभासद नोंदणीचा विक्रम करून साजरा केला जाणार आहे, अशी माहिती शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.…

“क्वांटीटी नको, क्वालिटी जपा”; सर्वाना न्याय देऊन क्लब वाढवा !

लायन्स क्लब ऑफ मालवणच्या पदग्रहण सोहळ्यात विरेंद्र चिखले यांचे प्रतिपादन मालवण | कुणाल मांजरेकर लायन्स क्लब ऑफ मालवणला ४३ वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा जपत नवनियुक्त लायन्स पदाधिकाऱ्यांनी क्वांटीटी पेक्षा क्वालिटी जपत आगामी काळात वाटचाल करावी. दुर्योधनाकडे सैन्य भरपूर होते.…

मालवणात शिवसेनेच्या सदस्य नोंदणीचा दिमाखात शुभारंभ ; पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसैनिक एकत्र : तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने सोमवारी सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसैनिकांच्या माध्यमातून शिवसेनेचे हात बळकट…

राजन तेलींच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळेवाटप

मालवण तालुका भाजपाचा उपक्रम मालवण : भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुका भाजपच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी…

मसुरेत ७ वर्षीय मुलाचा प्रामाणिकपणा ; रस्त्यात मिळालेले बाराशे रुपये केले परत

मसुरे : आज सर्वत्र माणुसकी लुप्त होत आहे. पैशासाठी माणसे आज आपले विचार आणि प्रामाणिकता बाजारात विकत असताना मसुरे बाजारपेठ येथील मिहीर शैलेश मसुरकर या ७ वर्षीय बालकाने प्रामाणिकपणाचे मूर्तीमंत उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. मसुरे केंद्र शाळा येथे दुसरीमध्ये शिक्षण…

विद्यार्थ्यानी ध्येय निश्चित करून वाटचाल करा, आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचे शिक्षण थांबणार नाही याची जबाबदारी आमची !

हिंद मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांची वैभववाडी येथे ग्वाही वैभववाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न ; सहाशे विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप वैभववाडी : हिंद मराठा महासंघ समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या सदैव पाठीशी आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने ध्येय निश्चित करून…

घुमडे येथे १३ ते १६ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित बुवांची भजन स्पर्धा

श्रावण मासचे औचित्य साधून दत्ता सामंत यांच्या वतीने आयोजन मालवण : तालुक्यातील घुमडे येथील श्रीदेवी घुमडाई मंदिरात श्रावण मास निमित्ताने उद्योजक देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांच्या वतीने जिल्हास्तरीय निमंत्रित बुवांची भजन स्पर्धा १३ ते १६ ऑगस्ट या कालावधीमध्ये आयोजित करण्यात…

असरोंडी गावातील ३ प्राथमिक शाळांमध्ये भाजपच्या वतीने वह्या वाटप

उपसरपंच मकरंद राणे यांचा पुढाकार मालवण : मालवण तालुक्यातील असरोंडी गावात भाजपच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यासाठी उपसरपंच मकरंद राणे यांनी पाठपुरावा केला. गावातील ३ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला. प्राथमिक शाळा नं. १ याठिकाणी उपसरपंच…

error: Content is protected !!