Category News

मालवण नगरपालिकेच्या २० पैकी १० जागा महिलांसाठी आरक्षित

प्रभाग ३ अ अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी आरक्षित मालवण : मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी ओबीसी आरक्षणासह प्रभाग निहाय आरक्षण सोडत गुरुवारी येथील मामा वरेरकर नाट्यगृहात काढण्यात आली. यावेळी पालिकेच्या २० पैकी १० जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. तर प्रभाग ३ अ…

मालवण तालुक्यात जि. प. चे तीन मतदार संघ खुले ; राजकिय पक्षांची डोकेदुखी वाढणार

दोन विद्यमान सदस्यांना फटका तर खुल्या प्रवर्गामुळे काही सदस्यांसमोर तिकिटासाठी कडवे आव्हान मालवण | कुणाल मांजरेकर पंचायत समिती पाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया गुरुवारी ओरोस येथे घेण्यात आली. यामध्ये मालवण तालुक्यातील ७ पैकी देवबाग, मसुरे आणि आडवली मालडी हे…

पं. स. आरक्षण : मालवण तालुक्यात मातब्बरांना धक्के ; नवीन चेहऱ्यांना संधी

मालवण | कुणाल मांजरेकर मालवण पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी आरक्षण सोडत आज येथील तहसील कार्यालयात काढण्यात आली. या सोडतीत अनेक मातब्बरांना धक्के बसले असून अनेक ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. मालवण तहसील कार्यालयात प्रांताधिकारी वंदना खरमाळे आणि तहसीलदार अजय पाटणे…

सोनवडे घाट रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार : निलेश राणे यांची ग्वाही

स्थानिक आमदार, खासदार निष्क्रिय असल्यानेच रस्त्यांची दुरावस्था भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांचा आंब्रड आणि कडावल जि. प मतदार संघात झंझावाती दौरा कुडाळ : भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी आज कुडाळ तालुक्यातील आंब्रड आणि कडावल या मतदारसंघातील गावभेट दौऱ्यादरम्यान…

निष्ठेच्या प्रतिज्ञापत्रांचा गठ्ठा देऊन आ. वैभव नाईक यांच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शुभेच्छा

सिंधुदुर्गात शिवसेनेच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सिंधुदुर्ग जिल्हयात हजारोंच्या संख्येने शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात आली. शिवसेनेच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निष्ठेची प्रतिज्ञापत्रे देखील शिवसेना पदाधिकारी दाखल करत आहेत. दाखल करण्यात…

दोन्ही पायांनी अपंग ; तरीही सदस्य नोंदणीसाठी गाठलं शिवसेनेचं कार्यालय …!

कांदळगावच्या विलास भोगलेंची अनोखी पक्षनिष्ठा ; हरी खोबरेकर, महेश कांदळगावकर यांनी केलं कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर वयाची साठी बदललेली… त्यात दोन्ही पायांनी अपंगत्व… त्यामुळे शरीर थकलेलं… असं असतानाही शिवसेना या शब्दांवर असलेलं प्रचंड प्रेम आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर सचोटीचा…

मालवणचे सुपुत्र, प्रख्यात वृत्तनिवेदक ऋषी देसाई कोकण रत्न पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

कोकण युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोकणातल्या प्रतिभावंताचा गौरव मालवण : मालवणचे सुपुत्र तथा लोकशाही न्यूजचे वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांना कोकण युवा प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या कोकण रत्न पत्रकारिता या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ऋषी देसाई यांच्यासह देवाक काळजी या…

किराणा व्यावसायिकाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह

समीर मुंज यांच्या आकस्मिक निधनाने कोळंब परिसरात हळहळ मालवण : तोंडवळी येथील मुळ रहिवासी असलेले समीर भगवान मुंज (वय-३७) यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आज सायंकाळी ओझर येथील त्याच्या बंगल्यातील खोलीत सापडला. घरात कोणीही नसल्याने घराच्या परिसरात राहणाऱ्या व्यक्तींनी खिडकीतून…

धबधब्यावर आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकाचा दरीत पडून मृत्यू

भुईबावडा घाटातील घटना वैभववाडी : भुईबावडा घाटात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोशन यशवंत चव्हाण (वय २९ या. कापडपेठ, मिरज जि. सांगली) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना आज सायंकाळी घडली आहे. वैभववाडी पोलिसांना माहिती मिळताच पोलिस…

… तर रस्त्यावर उतरून अवैध वाळूचे डंपर अडवणार

वाळू व्यावसायिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबा परब यांचा इशारा कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील कालावल, कर्ली नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. मात्र महसूल विभागाचे याठिकाणी सोयीस्कर दुर्लक्ष होत असून अनधिकृत वाळूमुळे रस्त्यांची दुर्दशा होतच आहे, त्याचबरोबर शासन…

error: Content is protected !!