Category News

१३ नोव्हेंबरला दांडी ते बंदर जेटी परिसरात किनारा स्वच्छता मोहीम

सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर येथील भाजपचे युवा कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने रविवारी १३ नोव्हेंबर रोजी मालवण शहरातील दांडी ते बंदर जेटी किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. सध्या पर्यटक मोठ्या संख्येने मालवणात…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरेखाण व्यावसायिकांची ३ नोव्हेंबरला कसाल येथे महत्वाची सभा

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व चिरेखाण व्यावसायिकाची महत्वाची सभा गुरुवारी ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता सिद्धीविनायक हाॅल, कसाल या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांनी या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन संतोष गावडे यांनी केले…

स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथी निमित्त २ नोव्हेंबरला किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहीम

मालवण : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण तालुक्याच्या वतीने माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता किल्ले सिंधुदुर्ग येथे साफसफाई मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी सर्व तालुक्यातील पदाधिकारी, नगरसेवक,…

“तुळस सजवा… आकर्षक बक्षीसे मिळवा ” ; सिंधुदुर्गात प्रथमच आगळी वेगळी स्पर्धा

सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाचे मालवणात महिलांसाठी आयोजन विजेत्याला मिळणार मिक्सर ग्राईंडर तर उपविजेत्याला मिळणार इंडक्शन कुकटॉप ; याशिवाय विशेष पारितोषिक मालवण : कुणाल मांजरेकर कोकणात तुळशी विवाहाची धूम लवकरच सुरु होणार आहे. त्यानिमित्ताने घराघरात तुळशीला रंग काढून तुळस आकर्षकरित्या सजवण्यात…

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; ११ जण ताब्यात

जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी केली हस्तगत वैभववाडी: कोळपे येथे दिवसाढवळ्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर वैभववाडी पोलीसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या अकरा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कोळपे परिसरात खळबळ माजली आहे.…

कणकवलीत गडनदी पात्रात अनोळखी मृतदेह

पोलिस घटनास्थळी दाखल ; मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु कणकवली : कणकवली शहरालगत मराठा मंडळ नजीक असलेल्या केटी बंधाऱ्या नजिक एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात सोमवारी सकाळी आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळतात…

महागाई वरून लक्ष विचलित करण्यासाठीच “आनंद शिधा” चे गाजर ; शिवसेनेचा टोला

१०० रुपयात चार जिन्नस देण्याचे जाहीर असताना प्रत्यक्षात दोन ते तीन वस्तूच उपलब्ध ८० % कार्ड धारकांना आनंद शिधा नाहीच ; शिधा वाटपात घोटाळा : हरी खोबरेकर यांचा आरोप कुणाल मांजरेकर मालवण : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून रेशन दुकानां…

जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडून १४ वर्षाखालील मुलांची निवड चाचणी संपन्न

मालवण येथे आयोजन ; ३२ मुलांची प्राथमिक फेरीसाठी निवड मालवण : महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन तर्फे अणि सिंधुदुर्ग जिल्हा किक्रेट असोसिएशनच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ वर्षाखालील मुलांची निवड चाचणी मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राउंड येथे घेण्यात आली. माजी नगराध्यक्ष…

वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी दादा साईल यांची निवड

संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्याहस्ते नियुक्ती पत्र प्रदान मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी पणदूर सरपंच तथा भाजपचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी मालवण…

महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचे वाटोळे करून आता उलटा कांगावा !

भाजपा आमदार नितेश राणेंची उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर टीका मालवण : सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. ठाकरे…

error: Content is protected !!