Category News

माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या पाठपुराव्यातून रस्ता डांबरिकरण

रहिवाशी, नागरिकांनी मानले मंदार केणी व मालवण नगरपरिषद यांचे आभार  मालवण : धुरीवाडा साई मंदिर नजीक असलेल्या संस्कृती पार्क आणि कोरल रेसिडन्सीना जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण पुर्ण करण्यात आले आहे. माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या पाठपुराव्यातून येथील रहिवाशी यांची मागणी…

दहशतवादी हल्ल्यातील मृतांना काँग्रेस ओबीसी सेलने वाहिली श्रद्धांजली 

मालवण (प्रतिनिधी) काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना मालवणात राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल सिंधुदुर्गच्या वतीने भरड नाका येथे मेणबत्त्या प्रज्वलीत करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच यां हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.  यावेळी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष…

दहशतवादी हल्ल्यातील मृतांना काँग्रेस ओबीसी सेलने वाहिली श्रद्धांजली 

मालवण (प्रतिनिधी) काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना मालवणात राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल सिंधुदुर्गच्या वतीने भरड नाका येथे मेणबत्त्या प्रज्वलीत करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच यां हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.  यावेळी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष…

पहलगाम हल्ल्यातून बचावलेल्या तळेरे येथील पावसकर कुटुंबियांची मंत्री नितेश राणे यांनी घेतली भेट

सिंधुदुर्ग : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे ईस्लामी आतंकवादी परिसरातून सही सलामत आपल्या तळेरे गावी आलेले पावसकर कुटुंबियांची राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेऊन त्या ठिकाणच्या परिस्थितीची माहिती घेतली.  यावेळी त्यांच्यासोबत डॉ. मिलिंद…

जिल्हा नियोजनचा पाच टक्के निधी मत्स्य आणि मत्स्य विकासासाठी राखीव 

पालकमंत्री नितेश राणेंचा महत्वपूर्ण निर्णय ; सिंधुदुर्ग बँकेच्या प्रधान कार्यालयात जिल्ह्यातील मच्छिमारांकडून मंत्री नितेश राणेंचा सत्कार सिंधुदुर्ग : पहिल्या १२० दिवसांत मच्छीमारांसाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष, पूर्ण किनारपट्टीवर ड्रोन कॅमेरा आणि आता मत्स्य व्यवसायाला कृषी शेतीचा दर्जा एवढे निर्णय मंत्री नितेश…

त्यांच्या पापांचा भरला घडा, पाकिस्तानला शिकवा धडा…!

पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यानी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मालवणात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून संताप  मालवण (प्रतिनिधी) पापांचा भरला घडा, पाकिस्तानला शिकवा धडा… जिसको चाहिये पाकिस्तान उसको भेजो कबरस्तान… जय श्रीराम… भारत माता की जय… अशा घोषणा देत आज मालवणात भरड नाका…

मत्स्य उद्योगमंत्री नितेश राणे आणि मत्स्य खात्याची संवेदनशील तत्परता

पारंपारिक मच्छिमारांच्या कुटुंबीयास मिळवून दिले सात आठवड्यामध्ये पाच लाख रुपये ; भाजपा मच्छीमार सेलच्या वतीने पाठपुरावा सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील देवगड तारामुंबरी येथील संतोष सारंग या पारंपारिक मच्छीमाराचा 2 मार्च 2025 रोजी मासेमारी करताना बुडून मृत्यू झाला होता. कुटुंबामध्ये त्यांच्या पश्चात…

मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी दत्तप्रसाद पेडणेकर

सेक्रेटरीपदी कृष्णा ढोलम : उपाध्यक्षपदी विशाल वाईरकर व परेश सावंत : खजिनदारपदी संदीप बोडवे तर सहसचिवपदी नितीन गावडे यांची निवड मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षपपदी दत्तपसाद पेडणेकर तर सेक्रेटरी पदी कृष्णा ढोलम यांची नियुक्ती करण्यात आली…

सर्वात मोठा विनोद ; दहशतवादाला कोणताही धर्म नसतो..!

पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर शिवसेना आमदार निलेश राणेंचे ट्विट ; भ्याड हल्ल्याचा केला तीव्र शब्दांत निषेध  सिधुदुर्ग | कुणाल मांजरेकर जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात धर्म विचारून निर्दयीपणे ठार मारण्यात आले. या घटनेमुळे देशात संतापाची लाट उसळली आहे.…

​अक्क्लकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या पुण्यतिथी उत्सवानिमीत्त जय्यत तयारी

श्री.स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी निमीत्त शनिवारी अक्कलकोट शहरातून श्री स्वामी समर्थांच्या पारंपारीक पालखी सोहळयाचेही आयोजन. २५ एप्रिल रोजी धर्मसंकीर्तन व भजनसेवेची सांगता तर दि.२६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता अखंड नामवीणा समाप्ती सोहळा. अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी…

error: Content is protected !!