Category News

प्रतिष्ठेच्या लढतीत महाविकास आघाडीचा सुफडा साफ ; मालवण खरेदी विक्री संघात भाजपाचा मोठा विजय

खरेदी विक्री संघाच्या १५ पैकी १५ ही जागांवर भाजपा पुरस्कृत पॅनलचा विजय भाजपा कार्यकर्त्यांकडून विजयी जल्लोष ; माजी खा. निलेश राणेंची उपस्थिती माजी खा. निलेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची निवडणूक रणनीती यशस्वी मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा विरुद्ध…

मुंबई – गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच ; टेम्पो उलटून क्लिनर ठार

कणकवली हळवल फाट्यानजीक दुर्घटना ; चालक पसार कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. कणकवली नजिक हळवल फाट्यावर रविवारी पहाटे मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात झाला. या अपघातात क्लिनर जागीच ठार झाला. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात…

मालवण खरेदी विक्री संघ निवडणूक : शहरी आणि ग्रामीण भागातील मजबूत नेटवर्कमुळे भाजपाचा विजय सोपा !

भाजपा पदाधिकाऱ्यांचा विश्वास ; विजयानंतर जनहित आणि कर्मचाऱ्यांच्या हितालाच प्राधान्य देणार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण : मालवण खरेदी विक्री संघाची निवडणूक उद्या होऊ घातली आहे. या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी सहकार विकास पॅनेलने पंधराही जागांवर…

किनारा स्वच्छता अभियानच्या तारखेत बदल ; आता २० नोव्हेंबरला आयोजन

सौरभ ताम्हणकर यांची माहिती ; खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमुळे निर्णय मालवण | कुणाल मांजरेकर येथील भाजपचे युवा कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने उद्या रविवारी १३ नोव्हेंबर रोजी दांडी ते बंदर जेटी किनाऱ्यावर किनारा स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले होते.…

कणकवलीत साकेडी फाट्याजवळ कंटेनरचा अपघात ; चालक, क्लिनर बेपत्ता

अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट ; महामार्ग वाहतूक पोलिसांकडून शोध सुरु कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर कणकवली जानवली साकेडी फाट्या नजीक आज पहाटे कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र गाडीमध्ये चालक किंवा क्लीनर कोणीही आढळले नाही.…

मालवण खरेदी विक्री संघ निवडणूक : महाविकास आघाडीच्या पॅनेलची मुसंडी

श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील : बाळू अंधारी यांनी व्यक्त केला विश्वास मालवण : कुणाल मांजरेकर मालवण खरेदी विक्री संघाची निवडणूक अखेरच्या टप्प्यात आली असून या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर…

जिल्ह्यातील गणेशमूर्ती कलेला व्यावसायिक पाठबळ देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा पुढाकार

अध्यक्ष मनीष दळवी यांचे प्रतिपादन ; कुडाळात तीन दिवशीय गणेश मूर्ती कार्यशाळेचे उदघाटन प्रदर्शनात जिल्ह्यातील १२० मूर्तिकारांचा सहभाग ; रविवारी माजी खा. निलेश राणेंच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण कुडाळ : सिधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशमूर्ती कलेचे वेगळेपण राज्यातच नव्हे तर देशातही आहे. हे…

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या तुळस सजावट स्पर्धेत तन्वी राऊत ठरल्या विजेतेपदाच्या मानकरी

अर्चना देसाई उपविजेत्या तर माधवी तिरोडकर यांना विशेष पारितोषिक गवंडीवाडा राम मंदिरात पारितोषिक वितरण सोहळा संपन्न मालवण | कुणाल मांजरेकर येथील सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने तुलसी विवाहा निमित्ताने घेण्यात आलेल्या आगळ्या वेगळ्या तुळस सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी…

धक्कादायक : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या फरार कर्मचाऱ्याच्या आयडी वरून पोर्टलवर खरेदीसाठी निविदा

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा आरोप ; महाविद्यालयाचे डीन “त्या” कर्मचाऱ्याच्या पाठीशी ? कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजमधील एक वरिष्ठ कर्मचारी विद्यार्थी फी व तज्ज्ञ प्रशिक्षकांची एकूण ५ लाख ६० हजार रुपये रक्कम खात्यावर न भरता फरार झाला…

मालवणातील महावितरणच्या ग्राहक मेळाव्यात शहर अभियंत्या विरोधात संतापाचा सूर

अशोक सावंत, भाई मांजरेकर आक्रमक : भुजबळ यांच्या बदलीचा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्य अभियंत्यांचे आदेश मालवण : व्यापारी संघाच्या प्रयत्नातून महावितरणतर्फे येथील मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या वीज ग्राहक मेळाव्यात महावितरणचे शहर कनिष्ठ अभियंता श्री. भुजबळ यांच्या कारभाराविरोधात तीव्र संताप…

error: Content is protected !!