Category News

ग्रा. पं. निवडणूक : वैभववाडीत सर्वाधिक, तर वेंगुर्ल्यात सर्वात कमी मतदान

सिंधुदुर्गात पहिल्या दोन तासात सरासरी १३ % मतदान सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर जिल्ह्यात जाहीर झालेल्या ३२५ ग्रामपंचायतींपैकी २९१ ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु आहे. सकाळी ७.३० पासून मतदान सुरु झाले असून सकाळी ९.३० पर्यंत ४ लाख ९ हजार ३४३ मतदारांपैकी ५३ हजार…

वरची गुरामवाडी ग्रा. पं. मध्ये अखेरच्या टप्प्यात प्रचारात भाजपची मुसंडी !

भव्य रॅली काढून प्रचाराची सांगता ; ग्रामस्थांचा प्रचारात उत्स्फूर्त सहभाग शेखर पेणकर यांच्यासह भाजपचे पॅनल १०० % विजयी होणार ; पदाधिकाऱ्यांचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वरची गुरामवाडी ग्रामपंचायतीत भाजपा पुरस्कृत पॅनल विरुद्ध गाव पॅनल मध्ये काटेंकी टक्कर…

वायरी भूतनाथ मध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का ; सरपंच भाई ढोके कार्यकर्त्यांसह भाजपात !

ग्रा. पं. निवडणुकीतील भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार मुन्ना झाड यांचे पारडे जड आमच्या कुटुंबात आलात, आपला योग्य तो मान सन्मान राखला जाईल ; निलेश राणेंचा शब्द मालवण | कुणाल मांजरेकर वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनिमित्ताने भाजपा कडून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के…

असरोंडी ग्रा. पं. मध्ये प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपा बाजी मारणार ?

शिंदे गटाचा भाजपाला पाठींबा ; प्रचार मोहिमेत ज्येष्ठांचा सहभाग मालवण | कुणाल मांजरेकर तालुक्यातील असरोंडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा विरुद्ध शिवसेना ठाकरे गटात काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे. याठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना आहेत आणि भाजपा मध्ये युती असून भाजपा – शिंदे गट…

आंबेरी ग्रा. पं. निवडणुकीत भाजपा पुरस्कृत पॅनलचे उमेदवार मनमोहन डिचोलकर यांचा झंझावात

मालवण : आंबेरी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुरस्कृत पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार मनमोहन डिचोलकर यांनी झंझावाती प्रचार करत प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचारात मिळत असलेला प्रतिसाद पाहता मोठ्या मताधिक्याने मनमोहन डिचोलकर निवडून येतील असा विश्वास भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मालवण…

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात वायरी भूतनाथ मध्ये भाजपाचे जबरदस्त शक्तीप्रदर्शन ; शिंदे गटाची साथ

भव्य रॅलीने प्रचाराची सांगता ; सरपंच पदाचे उमेदवार मुन्ना झाड यांच्यासह पॅनलच्या विजयाचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर ग्रामपंचायत निवडणुकी साठीच्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या. या अखेरच्या टप्प्यात वायरी भूतनाथ गावात भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जबरदस्त शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले.…

सुकळवाड ग्रा. पं. च्या निवडणुकीत ब्राम्हणदेव ग्रामविकास पॅनलचा विजय निश्चित

गावातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा विश्वास ; प्रचारात घेतली मोठी आघाडी सरपंच पदासाठी युवराज विजय गरुड यांच्या रूपाने ठाकर समाजाला न्याय मालवण | कुणाल मांजरेकर सुकळवाड ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ब्राम्हणदेव ग्रामविकास पॅनलने प्रचारात आघाडी घेतली आहे. या ग्रामपंचायतीत भाजपने ठाकर समाजाच्या युवराज विजय…

विकासासाठी पाच वर्ष संधी द्या ; वायरी भूतनाथ गावाचा कायापालट करू !

भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना पक्ष पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार मनोज उर्फ मुन्ना तुकाराम झाड यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर वायरी भुतनाथ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत गाव विकास पॅनेलचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सरपंच पदाचे उमेदवार…

कुडाळ, मालवण मतदार संघातील ८०% ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकणार

माजी खा. निलेश राणेंचा विश्वास ; आंबेरी येथे भाजपा पुरस्कृत उमेदवार कार्यकर्त्यांशी साधला साधला मालवण | कुणाल मांजरेकर : आज केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपच्या सरपंचांनी विकास कामांची यादी माझ्याकडे दिली तर कोणत्याही विभागाकडून आपण ती मंजूर…

वायरीत ठाकरे गटाला मोठा हादरा ; माजी उपसरपंच संदेश तळगावकर कार्यकर्त्यांसह भाजपात !

माजी खा. निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश ; ग्रा. पं. च्या विजयाचा मार्ग होणार सुकर मालवण | कुणाल मांजरेकर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यात भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कडून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के दिले…

error: Content is protected !!