Category News

देऊळवाडा ते कोळंब सागरी महामार्गाची डागडुजी न झाल्यास ३ जानेवारीला रास्तारोको…

युवासेना शाखाप्रमुख सिद्धेश मांजरेकर यांचा सा. बां. विभागाला इशारा मालवण : शहरातील देऊळवाडा- कोळंब या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया होऊनही हे काम सुरु न झाल्याने युवा सेनेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. येत्या दोन दिवसात या कामाबाबत…

असरोंडी ग्रा. पं. वर परिवर्तन ; तब्बल २० वर्षांनी भगवा फडकला

उपसरपंच पदी शिवसेना ठाकरे गटाचे बाळकृष्ण (आदित्य) सावंत बिनविरोध नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रा. पं. सदस्यांनी गावातील जेष्ठ मंडळी, तरुण वर्ग, महिला भगिनींच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार मालवण | कुणाल मांजरेकर ग्रामपंचायत निवडणुकीत मालवण तालुक्यातील असरोंडी ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन झाले आहे. ग्रा.…

राजेश (राजू) अशोक सावंत यांची घुमडे ग्रा. पं. च्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड

सरपंच स्नेहल बिरमोळे, उपसरपंच राजू सावंत यांनी स्वीकारला पदभार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील घुमडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी राजेश (राजू) अशोक सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन सरपंच स्नेहल बिरमोळे आणि उपसरपंच राजू सावंत यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला.…

कोळंब ग्रा. पं. च्या उपसरपंच पदी शिवसेना ठाकरे गटाचे विजय नेमळेकर बिनविरोध

नूतन सरपंच सिया धुरी, उपसरपंच नेमळेकर यांनी स्वीकारला पदभार मालवण | कुणाल मांजरेकर प्रतिष्ठेच्या कोळंब ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एकहाती सत्ता आलेल्या कोळंब ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक आज बिनविरोध झाली. यावेळी उपसरपंच म्हणून ज्येष्ठ नेते विजय नेमळेकर…

सुकळवाड ग्रा. पं. उपसरपंचपदी भाजपचे विशाल वाळके बिनविरोध !

मालवण : मालवण तालुक्यातील सुकळवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भाजपच्या विशाल वाळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रा. पं. चे नूतन सरपंच युवराज गरुड आणि उपसरपंच विशाल वाळके यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. या ठिकाणी संख्याबळ नसल्याने विरोधकांनी निवडणुकीत अलिप्त राहणे पसंत…

चौके ग्रा. पं. च्या उपसरपंचपदी पी. के. चौकेकर बिनविरोध !

सरपंच गोपाळ चौकेकर, उपसरपंच पी.के. चौकेकर यांनी स्वीकारला पदभार मालवण | कुणाल मांजरेकर चौके ग्रामपंचायतीवर सत्ता परिवर्तन होऊन सरपंचपदी गाव पॅनलच्या गोपाळ चौकेकर हे निवडून आल्यानंतर आज झालेल्या उपसरपंच निवडणुकीत गाव पॅनलच्या पी. के. चौकेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.…

माळगांव ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेना ठाकरे गटाचे शशिकांत सरनाईक बिनविरोध

मालवण : मालवण तालुक्यातील माळगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शशिकांत सरनाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माळगांव ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी आज निवडणूक झाली. या ग्रामपंचायतीत सात पैकी सहा सदस्य उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे निवडून आले…

भात खरेदीवर शेतकऱ्यांना बोनस रक्कम द्या !

आ. वैभव नाईक यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी मालवण : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना भात खरेदीवर देण्यात येणाऱ्या बोनसची रक्कम जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या भात खरेदीला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत भाताची खरेदी देखील कमी होणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे…

हरी खोबरेकर यांना धक्का ; वायरी भूतनाथ उपसरपंच निवडणुकीत शिवसेनेचा धक्कादायक पराभव

भाजपच्या पाठींब्यावर काँग्रेसच्या प्राची माणगांवकर उपसरपंचपदी विराजमान मतदार संघातून कोणाचा सुपडा साफ झाला याचे आत्मपरीक्षण करा : भाई मांजरेकर यांचा खोबरेकरांना सल्ला मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वायरी भूतानाथ ग्रा. पं. च्या उपसरपंच निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे.…

पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५० कि. मी. च्या रस्ते कामांना मंजुरी

खा. विनायक राऊत यांचा केंद्र सरकारकडे पाठपूरावा ; विविध ३७ कामांचा समावेश मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांच्या शिफारशीनुसार पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५० किलोमीटरच्या रस्त्यांना केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाली…

error: Content is protected !!