Category News

निवडणुका जवळ आल्या की जावकरांसारख्या बेडकांचे “डराव- डराव”

गणेश कुशेंची टीका ; रस्त्यांची कामे होण्याची माहिती मिळताच प्रसिद्धीसाठी निवेदनाची स्टंटबाजी मालवण | कुणाल मांजरेकर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामध्ये शहरातील मेढा भागातील रस्त्यांचाही समावेश आहे. याची माहिती…

कणकवली भागातील एअरटेल नेटवर्कचा प्रश्न सुटणार !

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा यशस्वी पाठपुरावा कणकवली I मयुर ठाकूर : कणकवली बांधकरवाडी येथे रेल्वेच्या हद्दीत असलेला एअरटेल चा टॉवर गेले काही दिवस बंद असल्याने कणकवली शहरातील कनकनगर, परबवाडी, बांधकरवाडी सह अन्य भागांमध्ये नेटवर्कचा मोठी समस्या निर्माण होत होती.…

पंतप्रधान मोदींची संकल्पना ; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा कणकवलीत विद्यार्थ्यांशी “संवाद”

कणकवली तालुक्यात तीन ठिकाणी राणेंचे मार्गदर्शन वर्ग कणकवली I मयुर ठाकूर : देश महासत्ता बनविण्यासाठी तसेच देशाची प्रगती करण्यासाठी मुख्य आधार ठरणारा घटक म्हणजे आजचा शालेय विद्यार्थी… ! त्यामुळे राजकारणापलीकडे जाऊन आपण काय केलं, आपली परिस्थिती काय होती, आपण कसे…

वायंगणी माळरानावर अर्धवट जळालेल्या स्थितीतील मृतदेह

मृतदेहापासून काही अंतरावर मिळालेल्या आधारकार्ड वरून मृताची ओळख पटवण्याचे काम सुरु घातपात की आत्मघात ? पोलीस तपास सुरु ; वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वायंगणी माळरानावर शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह…

देऊळवाडा युवासेना उपशहर युवा अधिकारीपदी उमेश चव्हाण यांची नियुक्ती

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना सचिव खा. विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक यांच्या शिफारशीनेमालवण शहरातील देऊळवाडा…

फोवकांडा पिंपळ ते मेढा रस्त्याचे डांबरीकरण करा ; अन्यथा आंदोलन छेडणार

माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांचा पालिकेला इशारा ; अन्य समस्यांकडेही वेधले लक्ष मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील मेढा भागातील फोवकांडा पिंपळपार – ग्रामीण रुग्णालय रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या…

संगीताचा सूर घेऊन “पिकोलो” प्रेक्षकांच्या भेटीला…!

२६ जानेवारीपासून पिकोलो चित्रपट गृहात होणार प्रदर्शित कणकवली I मयुर ठाकूर : मराठी चित्रपटांमधून नावीन्यपूर्ण विषयांची निवड जाणीवपूर्वक होऊ लागली आहे. प्रेक्षकही त्याकडे मोठया प्रमाणात आकर्षित होताना दिसत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन फोर्टिगो मोशन पिक्चर प्रा. लि. प्रस्तुत आणि…

“धर्मवीर” छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आता शासकीय स्तरावर होणार साजरी

आमदार नितेश राणे यांच्याकडून शिंदे – फडणवीस सरकारचे अभिनंदन कणकवली I मयुर ठाकूर : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयाने महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाचा अभिमानास्पद वारसा युती शासनाने पुढे नेला आहे. अशा…

रस्ता कामावरून ठाकरे गट आणि भाजपा लोकप्रतिनिधी आमने – सामने !

उपसरपंचाकडून धक्काबुक्की झाल्याची ग्रा. पं. सदस्याची तक्रार मालवण : कुंभारमाठ मधील रस्ता कामावरून शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा लोकप्रतिनिधी आमने सामने आल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे युवा ग्रा. पं. सदस्य राहुल प्रमोद परब यांच्या तक्रारीवरून उपसरपंच…

साताऱ्याच्या पर्यटकांचा किल्ले सिंधुदुर्गवर “धिंगाणा” ; स्थानिक महिलांना जबर मारहाण

स्थानिक संतप्त ; मात्र पर्यटकांच्या माफीनाम्यानंतर प्रकरणावर पडदा पोलीस ठाण्यात राजकीय पदाधिकाऱ्यांची गर्दी ; पदाधिकाऱ्यांकडून संयमाची भूमिका मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या सातारा येथील ४० ते ४४ पर्यटकांच्या ग्रुपने ५ रुपयांच्या छुल्लक करावरून धिंगाणा घातल्याचा संतापजनक प्रकार…

error: Content is protected !!