Category News

“इन्स्पायर सिंधुदुर्ग” सायकल मॅरेथॉन मध्ये आ. वैभव नाईक यांचा सहभाग

कुडाळमध्ये ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’ सायकल मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन व कुडाळ सायकल क्लबच्यावतीने रविवारी कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेली ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल मॅरेथॉन उत्साहात संपन्न झाली. मॅरेथॉनला सायकलपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ४०० सायकलपट्टू यात सहभागी झाले होते.…

“आभाळमाया” कडून पुन्हा सामाजिक बांधिलकीचं दर्शन !

काळसे अपघातातील मयताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात ; ब्लड कार्डही सुपूर्द मालवण : मालवण तालुक्याच्या सामाजिक क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या आभाळमाया ग्रुपकडून पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे दर्शन झाले आहे. काळसे होबळीचा माळ येथे ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू…

पत्रकार शशिकांत वारिशे मृत्यू प्रकरणात खा. विनायक राऊतांकडून कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न !

निलेश राणे यांचा आरोप ; पोलीस तपासात अडथळा आणणाऱ्या खा. राऊत यांच्यावर ३५३ चा गुन्हा दाखल करा ओरोस : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील सत्यता बाहेर काढण्यासाठी…

यंगस्टार मित्रमंडळाच्या कबड्डी स्पर्धेला युवा नेते विशाल परब यांची भेट ; आयोजनाचे कौतुक

भविष्यात याही पेक्षा अधिक भव्य दिव्य आयोजन करा, विशाल सेवा फाउंडेशनतर्फे सर्वतोपरी मदत : विशाल परब यांची ग्वाही कणकवली : भाजपाचे युवा नेते, उद्योजक तथा विशालसेवा फाउंडेशनचे संस्थापक विशाल परब यांनी कणकवली यंगस्टार मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेला…

महेंद्र चव्हाण, राजू परुळेकर यांची शब्दपूर्ती ; गोठणेतील रस्ता डांबरीकरणाला अखेर मुहूर्त !

ग्रामपंचायत निवडणुकीत दिला होता शब्द ; गावातील अन्य विकास कामे भाजपच्या माध्यमातून पूर्ण करण्याची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर जि. प. चे माजी वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण आणि माजी पं. स. उपसभापती राजू परुळेकर यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांना…

कोशारींचा राजीनामा मंजूर ; रमेश बैस महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल !

कोण आहेत रमेश बैस ? झारखंड सरकारशी त्यांचा का सुरु आहे संघर्ष ? कुणाल मांजरेकर छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांच्याविरोधात वारंवार अवमानकारक उद्गार काढून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिलेला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी…

मनसेच्या वतीने १४ फेब्रुवारीला मालवणात मोफत आरोग्य शिबीर

माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांचे आयोजन ; मामा वरेरकर नाट्यगृहात होणार शिबीर मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्यावतीने १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन…

निलेश राणेंचा पाठपुरावा : २५/१५ अंतर्गत कुडाळ मालवणसाठी १.६५ कोटींचा निधी मंजूर

मालवण : राज्यातील सत्ताबदलानंतर गेली आठ वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या कुडाळ मालवण मतदार संघातील विकास कामांना वेग आला आहे. ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे २५/१५ अंतर्गत कुडाळ मालवण मतदार संघासाठी विकासकामांसाठी १ कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.…

सांगलीतील व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचं कोकण किनारपट्टी कनेक्शन ; मालवणातून एक ताब्यात

सांगली एलसीबीच्या पथकाची कारवाई ; आतापर्यंत तीन जणांना अटक संशयितांकडून २४ कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी हस्तगत मालवण | कुणाल मांजरेकर सांगली येथील अम्बरग्रिसच्या (व्हेलची उलटी) तस्करी प्रकरणात आता कोकण किनारपट्टीवरील कनेक्शन समोर आले आहे. सांगली एलसीबीच्या पथकाने शनिवारी…

कांदळगावच्या रामेश्वराची पालखी मालवणात ; रामेश्वर मांडावर भाविकांची गर्दी

व्यापारी वर्गाने केले उत्स्फूर्त स्वागत ; महाप्रसादानंतर देवस्वारीचा परतीचा प्रवास सुरु होणार मालवण | कुणाल मांजरेकर किल्ले सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी मातेच्या त्रैवार्षिक भेटीवर आलेल्या कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वराच्या देवस्वारीचे शनिवारी दुपारच्या सुमारास मालवण…

error: Content is protected !!