Category News

बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं….

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया मुंबई : मागील आठ महिन्यांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्ता संघर्षावर निवडणूक आयोगाने शुक्रवारी निकाल देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा दिला आहे. यानंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मनसे अध्यक्ष राज…

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; “शिवसेना” नावासह धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला !

केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी…

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून किल्ले सिंधुदूर्ग वरील भगव्या ध्वजाचे नुतनीकरण

मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात उभारलेल्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या भगव्या झेंड्याची गेल्या काही वर्षात वारा, पाऊस व खाऱ्या हवामानामुळे दुरावस्था झाली होती. या पार्श्वभूमीवर आ. नाईक यांच्या माध्यमातून या लोखंडी…

केंद्रीयमंत्री राणेंच्या उपस्थितीत शासकीय तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांचा उद्या कृतज्ञता स्नेहमेळावा

इमारतीची दुरावस्था ; मूलभूत सोयी सुविधांपासून विद्यार्थी वंचित असल्याची माजी विद्यार्थ्यांची खंत पालकत्वाच्या भूमिकेतून ना. नारायण राणेंच्या माध्यमातून शासनकर्त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन माजी विदयार्थी संघाच्या वतीने उद्या शनिवार दि. १८ फेब्रुवारी रोजी…

१९ फेब्रुवारीला किल्ले सिंधुदुर्गवर निलेश राणेंच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव सोहळा

बाईक रॅली, ढोल ताशांच्या गजरासह छत्रपतींच्या जयघोषाचा होणार गजर शिवराजेश्वर माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार पूजन मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पक्षाच्यावतीने रविवार १९ फेब्रुवारी रोजी ढोल ताशांच्या गजरात आणि शिवरायांच्या जयघोषात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा…

फायरब्रँड नेते संजय राऊत उद्या सिंधुदुर्गात ; शिवसेनेच्या वतीने जंगी स्वागत करणार

शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व जिल्हावासीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली : शिवसेनेची मुलुखमैदान तोफ, फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत हे उद्या शुक्रवार दि. १७ फेब्रुवारी…

शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत सकारात्मक मध्यमार्ग काढणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेंगुर्ल्यातील अधिवेशनात ग्वाही वेंगुर्ला (जि.मा.का):- शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. वेंगुर्ला येथे आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक…

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मालवण किनारपट्टीवर उद्या स्वच्छता मोहीम

माजी खा. निलेश राणे यांची संकल्पना ; सौरभ ताम्हणकर यांची माहिती मालवण : शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण शहर भाजपा युवा मोर्चा व शिवप्रेमींच्या माध्यमातून शुक्रवार १७ फेब्रुवारी रोजी मालवण मोरयाचा…

देवबाग शाळा नं. ३ च्या दुरुस्तीला मुहूर्त ; मंदार लुडबे यांचा पाठपुरावा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, निलेश राणे, दत्ता सामंत, संजना सावंत यांच्या माध्यमातून ५ लाखांचा निधी मालवण : मालवण तालुक्यातील देवबाग शाळा नं. ३ च्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे मालवण तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांच्या पाठपुराव्यामुळे या शाळेच्या…

शिवसेना नेते खा. संजय राऊत दोन दिवसांच्या रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर

राणेंच्या बालेकिल्ल्यात राऊत नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष कणकवली : शिवसेनेची मुलूख मैदान तोफ, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे शुक्रवार पासून दोन दिवसांच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ते रत्नागिरी जिल्हात दाखल…

error: Content is protected !!