Category News

भाजपा चषक २०२३ साठी “आयपीएल” च्या धर्तीवर मेगा लिलाव प्रक्रिया

कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालयात लिलाव संपन्न ; भाजपा युवा मोर्चाचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा युवा मोर्चा मालवणच्या वतीने ११ आणि १२ मार्च रोजी कट्टा काराणेवाडी येथे आयोजित भाजपा चषक २०२३ या डे नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी…

भाजपच्या वतीने उद्या आचऱ्यात बूथ सक्षमीकरण अभियान मंडल प्रशिक्षण वर्ग

माजी खा. निलेश राणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका भाजपच्या वतीने उद्या शुक्रवार दि. ३ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता आचरा येथील जामडूल रिसॉर्ट येथे बूथ सक्षमीकरण अभियान मंडल प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. यावेळी…

ओरोस येथील जिल्हा रुग्णालय कुडाळ मधील महिला बाल रुग्णालयात कार्यरत करा !

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मागणी कुडाळच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या टप्पा २ च्या बांधकामासाठी २३ कोटींचा निधी देण्याचीही मागणी कुडाळ : सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे कार्यरत असलेले जिल्हा रुग्णालय कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय…

जलजीवन मिशन अंतर्गत आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथे विंधन विहीरीचा शुभारंभ

मालवण : जलजिवन मिशन अंतर्गत आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथे विंधन विहीरीचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. रश्मी रवींद्र टेंबुलकर, उपसरपंच दिलीप गोवेकर, सदस्य अनिल सुकाळी, सदस्य अक्षय कदम, ग्रामसेवक मनीषा गोसावी, माजी सरपंच रवींद्र टेंबुलकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष अशोक…

तोंडवळी ग्रामस्थांचे उपोषण स्थगित…

आ. वैभव नाईक यांच्या स्थानिक आमदार निधीतून २० लाखांच्या मंजुरीचे पत्र मालवण : तोंडवळी सुरुबन रस्त्याबाबत तोंडवळीवासियांनी सुरु केलेले उपोषण आज दुसऱ्या दिवशी आमदार वैभव नाईक यांच्या स्थानिक आमदार निधीतून २० लाख रुपये मंजूरीचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कमलिनी…

तोंडवळी सुरु बनातील रस्त्यासाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण

उपलब्ध निधी व प्रशासकीय मान्यतेबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार मालवण : तोंडवळी येथील वन विभागाच्या जागेतील ६०० मीटर मार्गासह एकूण साडे पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम होण्यासाठी येथील…

रिक्षा व्यावसायिकांचं “स्वामी प्रेम” ; तब्बल ४५० कि. मी. चा प्रवास करत अक्कलकोटचा प्रवास

११ रिक्षांसह ३३ रिक्षा व्यवसायिकांचा सहभाग ; उद्या घेणार स्वामींचं दर्शन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील रिक्षा चालकांचं अनोखं स्वामी प्रेम पाहायला मिळालं आहे. शहरातील तब्बल ३३ रिक्षा चालकांनी ११ रिक्षा घेऊन बुधवारी अक्कलकोटच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे.…

काजू प्रक्रिया उद्योजकांच्या थकीत कर्जाची होणार पुनर्रचना ; निलेश राणे यांच्या प्रयत्नाना यश

परतफेडीसाठी दहा वर्षांची मुदत ; राज्य शासनाकडून अद्यादेश जारी रत्नागिरी : कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगांना पुन्हा उभारी देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आता उद्योगांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करुन ते फेडण्यासाठी दहा वर्षाची मुदत दिली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार…

असरोंडी शाळा नं. १ च्या पालकांचे उद्याचे आंदोलन स्थगित !

प्रशालेच्या छप्पर दुरुस्तीचे पत्र १५ दिवसात देण्याची शिक्षणाधिकाऱ्यांची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील असरोंडी शाळा नं. १ च्या छप्पर दुरुस्तीसाठी उद्या १ मार्च रोजी असरोंडी – कणकवली मुख्य रस्त्यावर शाळा भरवण्याचे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात…

वायरी भूतनाथ किनारपट्टी वरील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काँग्रेस उपसरपंचांच्या हस्ते भूमिपूजन

तत्कालीन मत्स्योदयोग मंत्री अस्लम शेख यांच्या शिफारस पत्रानुसार २० लाखांचा निधी मालवण | कुणाल मांजरेकर वायरी भूतनाथ ग्रामपंचायत हद्दीत स्मशानभूमी रस्त्यालगत किनारपट्टीवर मंजूर झालेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन वायरी भूतनाथ ग्रामपंचायती मधील राष्ट्रीय काँग्रेसच्या उपसरपंच सौ. प्राची माणगांवकर यांच्या हस्ते…

error: Content is protected !!