Category News

मालवणच्या बोर्डिंग मैदानावर आजपासून “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक २०२३”

स्पर्धेच्या पूर्वसंध्येला चषकाचे अनावरण ; आज सायंकाळी ४ वा. मोटारसायकल रॅली तर सायंकाळी ६ वाजता स्पर्धेचे उदघाटन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर लाखो रुपये पारितोषिक रक्कमेच्या ‘शिवसेना उद्धव…

मालवणात युवती सेनेचा झंझावात ; कोळंब विभागात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती !

ऐश्वर्या भोजने, यशस्त्री चव्हाण, सेजल पवार यांची निवड ; शिल्पा खोत यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक, युवती सेना विस्तारक रुची राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली युवती सेना कुडाळ मालवणच्या समन्वय प्रमुख सौ. शिल्पा खोत यांनी संघटना विस्तारीकरणाच्या दृष्टीने…

“शिवगर्जना” महानाट्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात ; विशाल परब आणि सहकाऱ्यांकडून मैदानाची पाहणी

महानाट्यात हत्ती, उंट, घोड्यांचा सहभाग ; मोफत पासेसच्या माध्यमातून जिल्हावासियांना अनुभवता येणार शिवकालीन इतिहास कुडाळ | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल सेवा फाउंडेशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या वतीने कुडाळ मधील नवीन…

मोटरसायकलची झाडाला धडक ; मुलगा ठार, वडील गंभीर जखमी

कुणकवळे ग्रा. पं. नजिक दुर्घटना ; धोकादायक आंब्याचे झाड तोडण्याची मागणी मालवण : मालवण येथून कट्ट्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीची आंब्याच्या झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार अमित शरद गावडे (वय ३९) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.…

तारकर्ली रांजनाल्यातील बांधकामा विरोधात ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरु…

कांदळवनाची तोड झाल्याचा आरोप ; अधिकारी वर्ग अनधिकृत बांधकामाला घालतायत पाठीशी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अतिक्रमणावर कारवाई होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील रांजनाल्यात कांदळवनाची अनधिकृत तोड करून हॉटेलचे बांधकाम सुरु असल्याचा…

वाढदिवस विशेष : राजू परुळेकर, माजी उपसभापती, पं. स. मालवण

“राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचा निर्मळ चेहरा…. “ कुणाल मांजरेकर ( मालवण) सतीश दामोदर उर्फ राजू परुळेकर…. मालवण तालुक्याच्या राजकीय पटलावरील स्वच्छ प्रतिमेचा एक निर्मळ चेहरा… मालवण तालुक्यातील मठबुद्रुक गावात १४ मार्च १९७२ रोजी जन्मलेल्या राजू परुळेकर यांचा आज ५१ वा वाढदिवस.…

१५ मार्चपासून मालवणात “उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक” क्रिकेट स्पर्धेचा थरार…

भव्य मोटारसायकल रॅलीने होणार वातावरण निर्मिती : खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्यासह दिग्गज होणार सहभागी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने १५ ते १९ मार्च या कालावधीत येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उद्या (मंगळवारी) मालवणात बैठक

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक उद्या मंगळवार दि. १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता लीलांजली सभागृह भरड मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे,…

काळसे बागवाडीच्या पुरग्रस्त शेतकऱ्यांना शिंदे – फडणवीस सरकारचा दिलासा

२०१९ च्या भातपिक नुकसानीचे रखडलेली मदत महसूल विभागाकडे प्राप्त ; माजी खा. निलेश राणेंचा पाठपुरावा ३८ शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या ३ लाख ३७ हजारांची रक्कम होणार जमा मालवण | कुणाल मांजरेकर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी…

विकास निधीचे श्रेय आ. वैभव नाईक यांचेच ; बॅनर, फोटो छापून विकास निधी खेचता येत नाही…

हरी खोबरेकर यांचा भाजपा पदाधिकाऱ्यांना टोला ; आ. नाईकांचा बंधाऱ्यांच्या कामांसाठी वर्षभर पाठपुरावा मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात मालवण तालुक्यातील किनारपट्टीवरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी ४२ कोटींची तरतूद झालेली आहे. यामध्ये देवबाग, वायरी, दांडी, तोंडवळी…

error: Content is protected !!