शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उद्या (मंगळवारी) मालवणात बैठक

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक उद्या मंगळवार दि. १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता लीलांजली सभागृह भरड मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!