Category News

ना. राणेंच्या “एमएसएमई” खात्यामार्फत सिंधुदुर्गनगरीत चर्मोद्योग प्रशिक्षण

विजय केनवडेकर यांची माहिती ; इच्छूकांनी संपर्क साधण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्फत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार व खादी आणि ग्रामोद्योग आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्गनगरी आयटीआय येथे एक दिवसाचे…

बुधवळे – कुडोपी सरपंचांचा “यु टर्न”, भाजपा प्रवेशाचा “इन्कार” !

खा. विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांची कणकवलीत घेतली भेट मी वैभव नाईक यांच्या सोबतच ; कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही अथवा करणारही नाही ; पानवलकर यांची प्रतिक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत…

निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपचा आचरा विभागात ठाकरे गटाला धक्का ….

शिवउद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष मंगेश गावकर, बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पानवलकर यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश नऊ वर्षे ओसाड पडलेल्या कुडाळ – मालवण मतदार संघाला गतवैभव प्राप्त करून देणार ; निलेश राणेंची ग्वाही बुधवळे कुडोपीसह चिंदर, हडी येथीलही ठाकरे गटाच्या…

पर्यटन व्यवसायिकांची मालवणच्या वीज वितरण कार्यालयावर धडक

अधिकाऱ्यांसमोर वाचला समस्यांचा पाढा ; तात्काळ समस्या सोडवण्याची मागणी मालवण : कमी दाबाचा वीजपुरवठा, सतत खंडित होणारा वीजपुरवठा यासह अन्य वीज समस्यांमुळे देवबाग, तारकर्ली, वायरी येथील पर्यटन व्यावसायिक त्रस्त बनले आहेत. याप्रश्नी वीज वितरणच्या माध्यमातून तात्काळ उपाययोजना न झाल्यास पर्यटन…

“मदर्स डे” निमित्त महिलांचा सत्कार …

लिंगेश्वर प्रभात मंडळ गुरामवाडी, मुंबईच्या वतीने अनोखा उपक्रम मालवण : मदर्स डे निमित्त मालवण तालुक्यातील गुरामवाडी येथे लिंगेश्वर प्रभात मंडळ गुरामवाडी, मुंबईच्या वतीने वाडीतील महिलांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.या उपक्रमा बद्दल उपस्थित…

मालवण शहरातील न. प. च्या मालकीचे गाळे लिलावा अभावी पडून ; पालिकेचे लाखोंचे नुकसान

मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : जबाबदार अधिकाऱ्यांकडून नुकसानीचे पैसे वसूल करण्यासाठी शासनाकडे मागणी करणार : महेश कांदळगावकर मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या मालकीच्या फिश मार्केट, मामा वरेरकर नाट्यगृह आणि ग्रामीण रुग्णालया नजिकच्या इमारती मधील तयार गाळे लिलाव न झाल्याने पडून आहेत.…

मालवणात एसटी कर्मचाऱ्यांनी उगारले काम बंद आंदोलनाचे हत्यार ; प्रवासी बस स्थानकावर ताटकळत

लिपिकाच्या निलंबनामुळे अन्य कर्मचारी आक्रमक ; एक ते दीड तासानंतर विभाग नियंत्रकांच्या मध्यस्थी नंतर आंदोलन मागे मालवण | कुणाल मांजरेकर कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी आगारप्रमुखांनी आगारातील लिपिक टंकलेखकाचे निलंबन केल्याने अन्य कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत काम बंद आंदोलन पुकारत बस फेऱ्या…

मसुरे रमाई नदीतील गाळ उपशाचे काम निधी अभावी रखडणार नाही ; निलेश राणेंचा ग्रामस्थांना शब्द

डिझेल साठीचा आवश्यक निधी उद्याच उपलब्ध करून देण्याचीही ग्वाही सरकार आमचं, प्रशासन आमचं, कोणतरी खोटं बोलून दिशाभूल करील, त्याच्या मागे फरफटत जाऊ नका ; ग्रामस्थांना आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी मसुरे…

मालवण शहर आणि ग्रामीण भागात कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची समस्या गंभीर ; वीज ग्राहकांचे होतेय नुकसान…

हरी खोबरेकर यांनी वेधले वीज वितरणचे लक्ष ; त्रुटी दूर करण्याची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहर आणि ग्रामीण भागात कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे पर्यटन व्यावसायिक, नागरिकांना नाहक त्रास होत असून अनेकांचे आर्थिक नुकसान…

मनाई आदेशाचा भंग करून खा. विनायक राऊत यांचा पुतळा जाळल्याच्या आरोपातून माजी सभापतींसह संशयीत निर्दोष !

संशयितांच्या वतीने ॲड. स्वरूप नारायण पई यांचा युक्तिवाद मालवण : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग करून खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळल्या च्या आरोपातून माजी सभापती अजिंक्य पाताडे व अन्य संशयितांची मालवण न्यायलयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संशयित आरोपीतर्फे…

error: Content is protected !!