Category News

देवबाग ग्रामस्थांच्या आंदोलनाचा वाद चिघळला ; सुमारे १०० ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप : आरोपींमध्ये सरपंचांसह प्रमुख ८ जणांचा समावेश गुन्हे दाखल होताच ग्रामस्थ अधिक आक्रमक ; पोलीस ठाण्या समोर ग्रामस्थांचा मोठा जमाव मनसे सरचिटणीस, माजी आ. परशुराम उपरकर, भाजपा नेते दत्ता सामंत यांची पोलीस ठाण्याला भेट मालवण…

चिवला बीच येथील मत्स्यव्यवसायच्या इमारतीत मद्यधुंद युवकांचा हैदोस ; इमारतीच्या काचा फोडल्या…

संतप्त नागरिकांकडून संबंधिताना “प्रसाद” ; मत्स्यव्यवसाय आयुक्तांशी चर्चा, गुन्हा दाखल करण्याची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील धुरीवाडा चिवला बीच येथे मच्छीमारांच्या सुविधेसाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने अलीकडेच लाखो रुपये खर्चून स्वच्छतागृहाची इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत काही मद्यधुंद युवकांनी…

Breaking : कुपेरीच्या घाटीत मालवण – बार्शी गाडीला अपघात ; बस १२ फुट दरीत कोसळली

चालकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवले ; वाहकासह काही प्रवाशांना किरकोळ दुखापत ; नशीब बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला मालवण | कुणाल मांजरेकर मालवण आगारातून पहाटे ४.५० वाजता सुटणारी मालवण बार्शी एसटी बस कुपेरीची घाटीत कोसळली आहे. येथील तीव्र उताराच्या वळणावर…

कार्यकारी अभियंत्यांकडून नरमाईची भूमिका ; सहाय्यक अभियंता मात्र गुन्हा दाखल करण्यावर ठाम

देवबाग ग्रामस्थांच्या आंदोलनावरून महावितरण अधिकाऱ्यांमध्ये भिन्न मते कार्यकारी अभियंत्यांकडून गावातील वीज विषयक समस्या १५ दिवसांत दूर करण्याची लेखी हमी कार्यकारी अभियंत्यांच्या आश्वासनानंतर वीज वितरणच्या कार्यालयाला ठोकलेले टाळे खोलले मालवण | कुणाल मांजरेकर देवबाग गावातील वीज वितरणामधील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी…

नवीन कुर्ली वसाहतला स्वतंत्र ग्रामपंचायतीची मंजुरी द्या

आमदार नितेश राणे यांची ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी कणकवली : कणकवली तालुक्यातील पुनर्वसीत नवीन कुर्ली वसाहतसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून मिळावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. तशा…

वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्याचे कुडाळमध्येही पडसाद ; महाविकास आघाडीचे आंदोलन

आ. वैभव नाईक यांच्यासह संजय पडते, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची उपस्थिती कुडाळ : आळंदीत वारकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचे पडसाद आज कुडाळमध्येही उमटले. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारच्या…

… तोपर्यंत वीज कार्यालयाला ठोकलेले टाळे काढणार नाही ; देवबाग ग्रामस्थांची भूमिका

महावितरणचे कार्यकारी अभियंता मालवणात दाखल ; मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम कार्यकारी अभियंत्यांनी देवबागात येऊन चर्चा करावी – ग्रामस्थांची भूमिका ; तर अगोदर कार्यालयाचे टाळे उघडा, नंतर चर्चेसाठी येण्याचे अधिकाऱ्यांकडून मान्य मालवण | कुणाल मांजरेकर देवबाग गावातील विजेच्या प्रश्नाबाबत येथील…

अखेर देवबाग ग्रामस्थांनी वीज वितरण कार्यालयाला ठोकले टाळे !

सहाय्यक अभियंता दाखल न झाल्याने ग्रामस्थ संतप्त मालवण ! कुणाल मांजरेकर विजेच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी देवबाग ग्रामस्थांनी आगाऊ सूचना देऊनही वीज वितरण चे अधिकारी कार्यालयात उपस्थित न राहिल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकले आहे. अधिकारी येईपर्यंत टाळे…

देवबाग ग्रामस्थ वीज वितरणच्या कार्यालयात दाखल ; अधिकाऱ्यांनी काढला पळ ?

अधिकारी दाखल होईपर्यंत कार्यालय सोडणार नाही ; तोपर्यंत काम बंद ठेवा ; सरपंच उल्हास तांडेल यांची आक्रमक भूमिका महिलांचा लक्षणीय सहभाग ; वीज वितरण कार्यालयाला पोलीस छावणीचे रूप मालवण | कुणाल मांजरेकर पर्यटन गाव असलेल्या देवबाग गावात मागील 70 दिवस…

एमआयटीएम कॉलेजमध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया केंद्र सुरु

प्राचार्य सूर्यकांत नवले यांची माहिती ; शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही केंद्र सुरू रहाणार मालवण | कुणाल मांजरेकर दहावी- बारावीचे निकाल नुकतेच लागले आहेत. त्या पाठोपाठ सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी प्रवेशासाठी धावपळ सुरु झाली आहे. त्याच अनुषंगाने…

error: Content is protected !!