Category News

तब्बल ४५ घरफोड्या करणारा सराईत आंतरराज्य चोरटा पोलिसांच्या जाळ्यात ; सिंधुदुर्ग पोलिसांचं मोठं यश !

गावठी कट्टा, बंदूक, जिवंत काडतूसे, पाच तलवारींसह तब्बल ४ लाख ६९ हजारांची रोकड हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई ; पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची माहिती सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ४५ घरफोडी करून चोरी…

जि. प. शाळांमध्ये सेवानिवृत्तांऐवजी बेरोजगार प्रशिक्षित शिक्षक उमेदवारांची नियुक्ती करा

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाची जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी : अजय शिंदे यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील जि. प. शाळांमधील मोठ्या प्रमाणात असलेल्या शिक्षकांच्या रिक्तपदी जि. प./खाजगी अनुदानित शाळांतील ७० वर्षांच्या…

भाजपा नेते निलेश राणेंकडून चिंदर गावासाठी स्व-खर्चाने पॉवर टिलर उपलब्ध

भाजपा पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कडे केला सुपूर्द ; “त्या” शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा मालवण | कुणाल मांजरेकर ऐन शेतीच्या हंगामात अज्ञात रोगाने चिंदर गावातील शेतकऱ्यांची गुरे मयत झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. या शेतकऱ्यांना काल पालकमंत्री रवींद्र चव्हाण…

चिंदर गावातील गुरांना चाऱ्यातून “सायनाईड” विषबाधा ?

शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त आ. वैभव नाईक यांच्या समावेत घेतलेल्या बैठकीत पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांची माहिती पुणे येथील रोग तपासणी विभागाची टीम चिंदर गावात गुरांच्या तपासणीसाठी येणार मालवण : मालवण तालुक्यातील चिंदर गावात साथीच्या रोगाने गुरे दगावण्याचे प्रमाण…

मालवणात युवतीसेनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या…

मालवण शहर अधिकारी पदी सुर्वी सूरज लोणे तर उपशहर अधिकारी पदी माधुरी अन्वय प्रभू यांची नियुक्ती मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने आणि युवती सेना समन्वयक रुची राऊत…

मालवणच्या भुयारी गटार आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाका …

भाजपच्या विजय केनवडेकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी ; पालकमंत्र्यांकडून कारवाईचे लेखी आदेश भुयारी गटार योजना कार्यान्वित करण्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचीही मागणी मालवण | कुणाल मांजरेकर केंद्र शासनाकडील UIDSSMT योजनेतून मालवण नगर परिषदेचा भुयारी गटार योजना व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प…

खा. विनायक राऊत यांच्या माध्यमातून माळगाव प्रशालेच्या सभागृहासाठी १५ लाखांचा निधी

खासदार स्थानिक विकास निधीतून मान्यता ; स्कुल कमिटी चेअरमन अरुण भोगले यांची माहिती मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून मालवण तालुक्यातील माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी संचलित माळगाव शाळेच्या सभागृह बांधकामासाठी १५…

चिंदर गावात ४१ गुरे अज्ञात आजाराने मृत ; जिल्हा पशु वैद्यकीय अधीक्षकांकडून आढावा

पशुवैद्यकीय यंत्रणा २४ तास कार्यरत ; परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे व ग्रामपंचायत शेतकऱ्यांच्या सोबत जनावरे मृत झालेल्या शेतकऱ्यांना भाडेतत्वावर पॉवर टीलर उपलब्ध करून देणार ; धोंडू चिंदरकर, बाबा परब यांची माहिती मालवण |…

तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी १५,१६ जुलैला कुडाळात मोफत मार्गदर्शन शिबीर ; आ. वैभव नाईकांचा पुढाकार

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवली व अरुण नरके फौडेशन कोल्हापूर यांचे आयोजन मालवण : तलाठी भरती २०२३ साठी जे विद्यार्थी अर्ज दाखल करणार आहेत त्यांना तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने तसेच विजयराव नाईक…

मालवण | खालची देवलीत वस्तीलगत आढळली भली मोठी मगर ; ग्रामस्थांमध्ये घबराट

चार तासांच्या अथक परिश्रमानंतर पाण्याबाहेर काढण्यात यश मालवण : तालुक्यातील खालची देवली येथील सायाबन पुलाखालील पाण्यात आज सकाळी स्थानिक ग्रामस्थांना सुमारे साडे पाच फूट लांबीची मगर दिसून आली. वस्तीलगत आलेल्या मगरीमुळे परिसरात घबराट पसरली होती. या घटनेची माहिती वनविभागास दिल्यानंतर…

error: Content is protected !!