खा. विनायक राऊत यांच्या माध्यमातून माळगाव प्रशालेच्या सभागृहासाठी १५ लाखांचा निधी
खासदार स्थानिक विकास निधीतून मान्यता ; स्कुल कमिटी चेअरमन अरुण भोगले यांची माहिती
मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून मालवण तालुक्यातील माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी संचलित माळगाव शाळेच्या सभागृह बांधकामासाठी १५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती स्कूल कमिटी चेअरमन अरुण भोगले यांनी दिली आहे.