Category News

दीपक पाटकर यांचा पुढाकार : देऊळवाडा येथील “तो” धोकादायक खड्डा बुजवला !

मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या देऊळवाडा येथील भलमोठा खड्डा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बुजवण्यात आला आहे. या कामासाठी भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी सा. बां. विभागाकडे पाठपुरावा केला होता. मालवण – कसाल मुख्य महामार्गावर देऊळवाडा येथील महावितरण…

निलेश राणे, नितेश राणे यांनी हिंमत असेल तर महागाई, वाढत्या बेरोजगारीवर बोलावे…

उध्दव ठाकरेंसह शिवसेनेच्या नेत्यांवर बोलताना वाचाळवीरांनी जीभेला लगाम घालावा, अन्यथा रस्त्यावर उतरून धडा शिकवण्याचा इशारा ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आक्रमक ; विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारने मच्छीमार, कष्टकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक यांच्यासारखा आमदार…

Malvan : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता

संशयिताच्या वतीने ॲड. स्वरुप नारायण पई व अमृता मोंडकर यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर विवाहीत महिलेचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यातून संशयित आरोपी महेश लक्ष्मण मसुरकर (वय ३३, रा. सुकळवाड ता. मालवण) याची मालवण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. आर. देवकाते यांनी…

मोदींच्या मालवण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी परप्रांतीयांची नोंद ठेवावी

मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांची मागणी ; माजी आ. परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीसअधीक्षकांना भेटणार मालवण | कुणाल मांजरेकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ४ डिसेंबर रोजी मालवणात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परप्रांतीयांची…

देवबाग रस्त्यावरील वाढीव कंपाउंड व बांधकामे हटवण्यासाठी सरपंचांचा उपोषणाचा इशारा

सा. बां. विभागाने अडथळे हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी उपोषण करणार : उल्हास तांडेल मालवण : देवबाग गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाढीव कंपाउंड व बांधकाम यामुळे वाहतुकीस अडथळे येत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे अडथळे…

यतीन खोत यांच्या निवासस्थानी आयोजित मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

दोन दिवशीय शिबिरात ३५० जणांची नोंदणी ; शिल्पा खोत यांनी दिली माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती यतीन खोत, सौ. शिल्पा खोत, माजी नगरसेविका सौ. दर्शना कासवकर, भाई कासवकर यांच्या वतीने ४ आणि ५ ऑगस्ट रोजी…

हडीत वाळू उपसा करणाऱ्या १२ परप्रांतीय कामगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची माहिती ; संबंधितांना मूळ गावी जाण्याची समज मालवण : अनधिकृत वाळू उपसा प्रकरणी कारवाईनंतर वाळू उत्खनन करणारे कामगार व बेकायदेशीर झोपड्यांवर कारवाईचे आदेश तहसीलदारांनी दिल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने हडीतील १२…

ठाकरे गटाने वचपा काढला ; एकाच्या बदल्यात तीन “राणे समर्थक” माजी नगरसेवक फोडले !

लीलाधर पराडकर, बाबू कांदळकर, सौ. संतोषी कांदळकर या तीन माजी नगरसेवकांसह भाजपच्या वॉर्ड अध्यक्ष अंजली पराडकर यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे शिवसेनेत प्रवेश दांडी हा शिवसेनेचा अभेद्य बुरुज ; छोट्या मोठ्या धक्क्यांनी या बुरुजाची कपची सुद्धा निघणार नाही : सेना पदाधिकाऱ्यांचे प्रत्त्युत्तर…

धुरीवाडा येथे आज मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबीर

भाजपाचे युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर, सामाजिक कार्यकर्ते बंड्या पराडकर, भाजपा महिला तालुका उपाध्यक्षा राणी पराडकर यांच्यावतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपाचे युवा नेतृत्व, युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते बंड्या पराडकर, भाजपा महिला तालुका उपाध्यक्षा राणी…

पत्नीला घटस्फोट देत नसल्याच्या रागातून मारहाण प्रकरणी तीन आरोपीना ३ महिन्यांचा साधा कारावास

धुरीवाडा येथील घटना ; आरोपीना मालवणचे मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमरदीप तिडके यांनी सुनावली शिक्षा ; सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर पत्नीला घटस्फोट देण्यास नकार देत असल्याच्या रागातून शहरातील धुरीवाडा येथील मंगेश गुरुनाथ…

error: Content is protected !!