Category News

मालवण शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव ; नगरपालिकेने वेळीच लक्ष द्यावा…

जिल्ह्यात आढळणाऱ्या डेंग्यूसदृश्य रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी वेधले मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष मालवण | कुणाल मांजरेकर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मागील आठवड्यात डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेने शहरात गेले काही महिने बंद असलेली डास…

आचरा समुद्रात मासेमारीसाठी गेलेली पातनौका बुडाली

खडकाच्या आधाराला राहिलेल्या तीन मच्छिमारांना वाचवण्यात स्थानिकांना यश आचरा : आचरा समुद्रात शनिवारी पहाटे मासेमारीसाठी गेलेली पातनौका बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. आचरा पिरावाडी येथील तीन मच्छिमार ही पात घेऊन मासेमारीला गेले होते. या नौकेवरील जाळी समुद्राला आलेल्या उधाणामुळे होडीच्या पंख्याला…

आ. वैभव नाईकांकडून भाजपा नेते निलेश राणेंच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या कामांना स्वतःचे लेबल लावण्याचा प्रयत्न !

कुणकवळेचे माजी सरपंच आनंद वराडकर यांची टीका ; दुर्गादेवी मंदिर सुशोभीकरण आणि मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी निलेश राणेंचेच प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा नेते तथा कुडाळ मालवणचे प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामांना स्वतःचे लेबल लावण्याचा…

निलेश राणे इम्पॅक्ट : २४ तासात “त्या” दोन्ही कामांवरील स्थगिती उठली …

सा. बां. विभागाच्या उपसचिवांकडून तात्काळ आदेश जारी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचे निलेश राणेंनी मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा नेते तथा कुडाळ मालवण विधानसभेचे प्रभारी निलेश राणे यांचे शासन दरबारी असलेले वजन अधोरेखित झाले आहे. मालवणच्या पर्यटन वाढीसाठी…

देवबाग समुद्र किनारपट्टीवरील जिओ ट्युब बंधाऱ्याचे काम पूर्ण ; आ. वैभव नाईक यांच्याकडून पाहणी

बंधाऱ्याच्या कामाबद्दल ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान ; देवबाग येथील ४ कोटीच्या दगडी धूप बंधाऱ्याच्या कामाचाही आ. नाईकांकडून आढावा मालवण : आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी देवबाग समुद्र किनारपट्टीवरील धूप प्रतिबंधक जिओ ट्युब बंधाऱ्याची पाहणी केली. जिओ ट्युब बंधाऱ्यासाठी आमदार वैभव…

कसाल- मालवण आणि वायरी- देवबाग- तारकर्ली रस्त्याच्या कामाला मिळणार चालना…

भाजपा नेते निलेश राणे यांचे सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्र ; कामावरील स्थगिती उठवण्याची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून कुडाळ व मालवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास निधीचा ओघ सुरू आहे. गेल्याच आठवड्यात भाजपा नेते…

वायरी रेवंडकरवाडीत श्रावणी शनिवार निमित्त उद्यापासून कीर्तन महोत्सव

मालवण : येथील वायरी रेवंडकर वाडीतील हनुमान मंदिरात श्रावणी शनिवार निमित्त कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दि. १९ ऑगस्ट पासून या कीर्तन महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. प्रत्येक शनिवारी सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. शनिवारी १९…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा आर्थिक विकास शक्य…

आ. नितेश राणेंचा विश्वास ; जिल्हा बँकेच्या तळेबाजार शाखेच्या एटीएम सेंटरचे लोकार्पण देवगड : बँकींग व्यवसाय करीत असताना सामान्य माणसाचे बँकेशी असलेले नाते विश्वासाचे असले पाहिजे. सर्वसामान्य माणसाचा आर्थिक विकास जिल्हा बँकेच्या माध्यमातून साधता येणार असून यातूनच जिल्ह्याचा विकासाला चालना…

शिवसेना ठाकरे गटाकडून मालवण तालुक्यात पदाधिकारी नियुक्त्या

वराड पं. स. उपविभागप्रमुखपदी शिशुपाल राणे, पेंडूर पं. स. उपविभागप्रमुखपदी उमेश प्रभू तर दांडी शाखाप्रमुख पदी हेमंत मोंडकर यांची निवड आ. वैभव नाईक व तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले अभिनंदन मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मालवण तालुक्यात पदाधिकाऱ्यांच्या…

कुणकवळे गावातील विकासकामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

कुणकवळे दुर्गादेवी मंदिरपरिसर सुशोभीकरण व रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर मालवण : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुणकवळे गावातील विविध विकास कामांची भूमिपूजने गुरुवारी करण्यात आली. यामध्ये दुर्गादेवी मंदिर परिसर सुशोभीकरण करणे याकामासाठी १० लाख रु व कुणकवळे दुर्गादेवी…

error: Content is protected !!