मालवणात उद्या ठाकरे शिवसेनेचा “निष्ठेची साठी” उपक्रम

वर्धापन दिनानिमित्त निष्ठावंत ज्येष्ठ शिवसैनिकांचा होणार सन्मान : तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती मालवण : हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन सोहळा उद्या शुक्रवारी १९ जून रोजी साजरा होत आहे. शिवसेनेत सध्या सुरु असलेल्या…









