काजू बागायतदार शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांचे प्रतिपादन ; राज्य काजू परिषद व काजू बोर्डाच्या माध्यमातून पाठपुरावा सिंधूनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळावा याच्यासाठी पालकमंत्री नितेश राणे आणि सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी…










