सा.बां. विभागाचे कार्यालय फोडल्याच्या गुन्ह्यातून माजी आमदार वैभव नाईक यांची निर्दोष मुक्तता

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या नंतर घडली होती घटना ; अॅड.सुधीर राऊळ, अॅड.कीर्ती कदम व अॅड. प्रज्ञेश राऊळ यांनी केला युक्तिवाद मालवण : मालवण – राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंचधातूचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटमुळे छत्रपतींचा…










