सिंधुदुर्ग बँकेच्या ७३ लिपिक पदांच्या भरतीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय : आता ४ ऑक्टोंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार

बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती ; आतापर्यंत ३९३५ उमेदवारांचे अर्ज दाखल तर ६७३ उमेदवारांचे अर्ज प्रोसेसमध्ये सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७३ लिपिक पदांची भरती आयबीपीएस या कंपनीमार्फत सुरू करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत उमेदवारांना…










