रंगाचा जादूगार हरपला ; कलातपस्वी बी. जी. गिरकर यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मालवण : मालवण शहर आणि परिसरात शेकडो कलाकार घडवणारे कलातपस्वी तथा रंगाचे जादूगार बाळकृष्ण गंगाराम उर्फ बी. जी. गिरकर (वय ८२ वर्षे, रा. बांगीवाडा ) यांचे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. येथील टोपीवाला हायस्कुलमध्ये जवळपास ३२ वर्षे कला शिक्षक…










