राष्ट्रीय काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांचा प्रदेश काँग्रेसकडून गौरव

मालवण : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने ‘सृजन’ संघटन प्रक्रियेतून निवड करण्यात आलेले सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांचा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या ‘सृजन’ संघटन…










