पालकमंत्री नितेश राणे उद्या २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ना. नितेश राणे यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे – गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११.१५ वा. अधिश…










