रोटरी क्लब मालवण आयोजित मराठी शुद्धलेखन स्पर्धेत प्रा. सुमेधा नाईक प्रथम

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधुन आयोजन : गौरी पाटकर द्वितीय तर डॉ.रुपाली पंतवालावलकर तृतीय क्रमांकाच्या मानकरी ; बक्षीस वितरणानिमित्त १० गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप मालवण | कुणाल मांजरेकर मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधुन रोटरी क्लब मालवण यांच्या वतीने…










