चौके आरोग्य केंद्रावर वावटळीचा तडाखा!

वेगवान वाऱ्याच्या भोवऱ्याने छप्पराचे सिमेंट पत्रे उडवले; सुमारे ५० हजारांचे नुकसान मालवण : चौके परिसरात रविवारी दुपारी अचानक निर्माण झालेल्या वावटळीने चौके प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला जोरदार तडाखा दिला. वेगवान वाऱ्याच्या भोवऱ्यामुळे आरोग्य केंद्राच्या छतावरील सिमेंटची पत्रे फुटून उडाली. या…










