मालवण पालिकेच्या सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; विकासकामांवरून रणकंदन

विकासकामांना कार्यारंभ आदेश देण्याची मागणी; निवासी संकुलांची ऑन कॅमेरा पाहणी आणि पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर सभेत जोरदार चर्चा मालवण : मालवण नगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध विकासकामे, बंधाऱ्याच्या कामासाठी जेसीबी उपलब्ध करून देणे, शहरातील संभाव्य पाणीटंचाई आणि निवासी संकुलांमधील सांडपाण्याच्या प्रश्नांवरून…










