कुडाळ, मालवण तालुक्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी ६.९५ कोटी मंजुर

पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार निलेश राणे यांनी सभागृहात उठवला होता आवाज मुंबई : कुडाळ व मालवण तालुक्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व इतर जिल्हा मार्ग अश्या एकूण ३६ रस्त्यांच्या कामांसाठी शासनाने एकूण ६ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. …










