Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

मालवणात १५ एप्रिल रोजी बीटबॉक्सिंग विषयावर दोन तासांचे मोफत विशेष सेमिनार

साधना तावडे करणार मार्गदर्शन ; तरुण तरुणींना नव्या करिअरची वाट दाखवण्याचा प्रयत्न मालवण : मालवण मधील मुलांमुलींसाठी, युवक युवतींसाठी वर्कशॉप बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण येथे बुधवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ वा. या वेळेत बीटबॉक्सिंग…

Akkalkot | श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील धर्मसंकीर्तन महोत्सवात बालकीर्तनकारांची कीर्तन मैफील

गोव्यातील बाल युवा कीर्तनकारांच्या चक्री कीर्तनाने बहरले धर्मसंकीर्तन महोत्सवाचे दुसरे पुष्प अक्कलकोट : श्री.स्वामी समर्थाच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजीत धर्मसंकीर्तन महोत्सवात गोवा येथील कीर्तनकार सुहास वझे यांच्या गोमंतक संत मंडळ संचलीत कीर्तन विद्यालयातील बाल…

देवगड-जामसंडेत उबाठा युवा सेनेला खिंडार

उबाठा युवासेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात पक्षप्रवेश शाखाप्रमुख, बूथप्रमुखासह पदाधिकाऱ्यांचाही समावेश ; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओमगणेश निवासस्थानी झाला पक्ष प्रवेश देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा युवा सेनेचे…

वायरी किनारपट्टीवरील ‘ते’ बोगस काम पतन विभागाने हटवले ; हरी खोबरेकर यांनी केला होता पर्दाफाश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निकृष्ट कामांवर यापुढेही वचक ठेवणार : हरी खोबरेकर यांचा इशारा मालवण : तालुक्यातील वायरी जाधववाडी ते रेवंडकर घर रस्त्याचे काम ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणी नंतर सुरू झाले आहे. मात्र या कामाच्या काँक्रीटमध्ये काळ्या दगडा ऐवजी…

पालकमंत्र्यांच्या जनता संवाद कार्यक्रमात तक्रारी कमी ; विकास कामांच्या मागण्यांचा सूर जास्त

प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढत असल्याचे चित्र समस्या सुटलेल्या नागरिकांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन मानले आभार सिंधुनगरी : पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या भेटीगाठी संवादात नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याचे दिसून आले. या संवादात ५०…

देऊळवाडा स्मशानभूमीत पालिकेच्या माध्यमातून दुसरी शवदाहीनी

उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेविका निना मुंबरकर यांच्या पाठपुराव्यातून काम पुर्ण मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा आडवण मार्गांवरील स्मशानभूमीत दुसरी शवदाहीनी नगरपरिषद माध्यमातून बसवण्यात आली आहे. त्याठिकाणी असलेली गरज लक्षात घेता उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेविका निना मुंबरकर यांच्या पाठपुराव्यातून काम पुर्ण…

निवती समुद्रात भल्या पहाटे मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई ; गोव्यातील एलईडी पर्ससीन नौका ताब्यात

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी जलधी क्षेत्रात विनापरवाना घुसखोरी करत मासेमारी करणाऱ्या गोव्यातील एलईडी पर्ससीन नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने कारवाई करत ही नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेवर नौका तांडेलसह इतर २० खलाशी असून नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात…

मच्छिमार संस्थांना होणाऱ्या डिझेलच्या दरात पुन्हा वाढ ; मच्छिमारीवर मोठे संकट 

शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मच्छिमार संस्था पदाधिकाऱ्यांची मागणी मालवण : आखाती भागात सुरु असलेल्या युद्धामुळे औद्योगिक डिझेलचे दर वाढले असून तेल कंपन्यांकडून मच्छिमार सहकारी संस्थांना देण्यात येणाऱ्या डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. मच्छिमारी व्यवसाय मोठ्या संकटात आला आहे,…

काँक्रीटमध्ये काळ्या दगडा ऐवजी जांभ्या दगडाचा वापर…

वायरी किनारपट्टीवरील रस्त्यातील प्रकार ; हरी खोबरेकर यांनी केला पर्दाफाश स्वतःची पोटे भरण्यासाठी केलेली निकृष्ट कामे खपवून घेतली जाणार नाही : हरी खोबरेकर यांचा इशारा मालवण : तालुक्यातील वायरी जाधववाडी ते रेवंडकर घर रस्ता काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. नागरिकांची…

मालवणात अवकाळी पावसाने रस्ते बनले धोकादायक ; आरोग्य सभापतींची तत्परता

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने निसरडे रस्ते केले स्वच्छ : स्वतःची वाहने करून दिली उपलब्ध मालवण : मालवण शहरात आज सकाळी अवकाळी पावसाचे आगमन झाले. यामुळे शहरातील वायरी मुख्य रस्त्यावर रिंगीची झाडे असल्याने त्यावरील फळे पडून वाहनांची ये जा असल्याने पूर्ण फेस…

error: Content is protected !!