Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

परप्रांतीय कामगारांचा जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर व्यवसायात शिरकाव !

मालवणात स्थानिक व्यावसायिक आक्रमक ; दिला “सज्जड दम”: यापुढे मालवणात व्यवसाय करताना आढळल्यास योग्य ते उत्तर देणार मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील कामगारांनी स्थानिक जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर व्यवसायात शिरकाव करून कमी दरात सेवा सुरु केल्याने स्थानिक जेसीबी ट्रॅक्टर व डम्पर…

तारकर्लीच्या समुद्रात कागलचा युवक बुडाला ; शोध सुरु !

अन्य एका युवकावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार ; मुरगूडच्या सायबर क्लासचे २० विद्यार्थी पर्यटनासाठी आले होते मालवणात मालवण | कुणाल मांजरेकर कोल्हापूर मधून मालवणात आलेल्या पर्यटकांच्या ग्रुप मधील एक युवक तारकर्लीच्या समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या…

यंदा मालवणात सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाची आगळी वेगळी नरक चतुर्दशी

भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन ; पण नरकासुरा सोबत श्रीकृष्णाची वेशभूषा आवश्यक प्रथम तीन विजेत्या क्रमांकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू नरकासूर देखाव्यातून व्यसनमुक्ती, प्लास्टिक मुक्ती व महिला सुरक्षिततेचे संदेश देण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर भगवान श्रीकृष्णाने नरकासूराचा वध…

पर्ससीन बोटींवर कारवाईसाठी डिसेंबर महिन्यात २० नॉटिकल वेगाची गस्तीनौका देणार

मत्स्यआयुक्त अतुल पाटणे यांची आ. वैभव नाईक यांना ग्वाही अनधिकृत पर्ससीन बोटींवर कडक कारवाई करण्याची मागणी मालवण : अनधिकृत मासेमारी करणाऱ्या पर्ससीन बोटींवर कारवाई करण्यासाठी मत्स्य विभागाला आवश्यक असलेली ताशी २० नॉटिकल वेग असणारी परदेशी बनावटीची गस्ती नौका डिसेंबर महिन्यात…

गोळवण उपसरपंचपदी भाजपच्या शरद मांजरेकर यांची बिनविरोध निवड

तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांसह भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील गोळवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भाजपच्या शरद मांजरेकर यांची बिनाविरोध निवड करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.…

किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी थेट समुद्रात उतरून उपोषण

मालवणात पर्यटन व्यवसायिक दामोदर तोडणकर यांचे अनोखे उपोषण ; अनधिकृतपणे झाडे तोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण किनारपट्टी वरील अनधिकृत बांधकामे हटविण्याची कार्यवाही प्रशासनाकडून न झाल्याने बंदर जेटी येथील पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी मंगळवार पासून येथील समुद्राच्या…

… हा तर हरी खोबरेकर यांच्याकडून आचऱ्यातील मतदारांवर अविश्वास !

भाजपच्या संतोष कोदे यांचा पलटवार ; माजी खासदार निलेश राणे यांचे झंझावती नेतृत्व आणि दत्ता सामंत व सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेमुळे आचऱ्यात भाजपाचा विजय मालवण | कुणाल मांजरेकर आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने भरमसाठ पैसा वापरल्याचे ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी…

आचरा ग्रा. पं. निवडणूकीत भरमसाठ पैसा वापरून आणि खोटी आश्वासने देऊन भाजपची सत्ता

ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा आरोप ; शिवसेनेला साथ देणाऱ्या मतदारांचे मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने भरमसाठ पैसा वापरून आणि खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळविल्याचा आरोप ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केला आहे.…

मोटरसायकलने चारचाकीला ओव्हरटेक करताना राजस्थानी कामगाराचा मृत्यू

कुंभारमाठ येथील दुर्घटना ; अन्य एक जण जखमी ; वाहतूक पोलिसांच्या मदतीने जखमीना रुग्णालयात हलवले मालवण : मालवण – कसाल महामार्गावर कुंभारमाठ येथे चारचाकीला ओव्हरेटक करताना दुचाकीचा अपघातात झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात मुरारी जाटव…

कार्यकर्त्यांच्या बळावर आचरा, चाफेखोलमध्ये भाजपचा मोठा विजय : धोंडू चिंदरकर

आ. वैभव नाईक आचऱ्यात ठाण मांडूनही ठाकरे गटाचा पराभव चाफेखोल सरपंच रविना घाडीगांवकर भाजपच्याच ; शिवसेनेच्या बबन शिंदेनी चुकीची वक्तव्य टाळावीत मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायती ची सार्वत्रिक निवडणूक आणि चाफेखोल ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत भाजपने मोठे…

error: Content is protected !!