गोळवण उपसरपंचपदी भाजपच्या शरद मांजरेकर यांची बिनविरोध निवड

तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांसह भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील गोळवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भाजपच्या शरद मांजरेकर यांची बिनाविरोध निवड करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

यावेळी सरपंच सुभाष दत्ताराम लाड, जिल्हा बँक संचालक बाबा परब, ग्रा. पं. सदस्य साबाजी देविदास गावडे, विरेश मुधुकर पवार, सौ. विभा विकास परब, सौ. शिल्पा सतिश तेली, सौ. मेघा मुरारी गावडे, श्रीम. एकादशी आत्माराम गावडे, सौ. प्राजक्ता प्रकाश चिरमुले, भाजपचे तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, नांदोस उपसरपंच विजय निकम, नितिन नांदोसकर, अभिमन्यु परशुराम गावडे, विकास अरविंद परब, मुरारी चंद्रकांत गावडे, सतिश गणपत तेली, मनोज मारुती चव्हाण, श्रीकृष्ण गणपत तेली, शंकर धोंडीराम गावडे, संजय लक्ष्मण पाताडे, रामचंद्र द्वारकानाथ घाडी, नंदादिप कृष्णाजी नाईक, रामकृष्ण विनायक नाईक, सुहास सहदेव घड, प्रकाश सहदेव चिरमुले, संदेश नंदकुमार पवार, नामदेव बाबु वरक, संतोष दाजी चव्हाण, अजित मोहन गोळवणकर, श्रीम. अर्पिता आशिष शेलटकर, बाळाराम दत्ताराम परब, श्रीम. करुणा चैतन्य राणे, दत्ताराम बाळाराम परब आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!