Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

“आप नौजवान पार्टी की ताकद हो… आनेवाला समय आपकाही है…!”

राष्ट्रीय काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेंनीथला यांचा कार्यकर्त्यांना संदेश ; कोकण विभागीय काँग्रेस पदाधिकारी यांची बैठक भिवंडी येथे संपन्न रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी इच्छुक उमेदवार म्हणून कामांची यादी केली सुपूर्द मालवण | कुणाल…

तरुण, ज्येष्ठ, महिला व्यापाऱ्यांच्या मेहनतीमुळेच मालवणचा व्यापारी एकता मेळावा यशस्वी 

उमेश नेरूरकर : मेळावा आयोजनात मोलाची साथ देणाऱ्या भाजपा नेते निलेश राणे यांच्यासह उद्योजक दीपक परब, आशिष पेडणेकर यांचे मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३६ वा व्यापारी एकता मेळावा नुकताच मालवण मध्ये पार पडला. या…

युवा पिढीने एकत्र राहून गावचा आणि समाजाचा विकास करावा !

सौरभ ताम्हणकर यांचे प्रतिपादन ; तारकर्ली येथील हॉलीबॉल प्रीमिअर लीगचे उदघाटन मालवण : मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे माघी गणेशोत्सवा निमित्त श्री महापुरुष कला क्रीडा प्रतिष्ठान यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या तारकर्ली हॉलिबॉल प्रीमियर लीगचे उदघाट्न भारतीय जनता युवा मोर्चाचे सिंधुदुर्ग…

देशाच्या अर्थव्यवस्थेने पकडलेली गती कायम ठेवणारा, विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प 

भाजपा नेते निलेश राणे यांची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग : अर्थव्यवस्थेने गेल्या काही वर्षात पकडलेली गती कायम ठेवत वित्तीय तुट कमी करण्यात सरकारला आलेले यश ही आजच्या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित झालेली महत्वाची आणि सकारात्मक गोष्ट आहे. याचा परिणाम विविध क्षेत्रांवर होणार असून अर्थव्यवस्थेचे…

दिवंगत सहकारमहर्षी डी. बी. ढोलम यांच्या पत्नी माई ढोलम यांचे निधन

मालवण : कट्टा वराड येथील श्रीमती. रतन उर्फ माई धोंडू ढोलम (वय – ८८) यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. दिवंगत सहकारमहर्षी डी. बी. ढोलम यांच्या त्या पत्नी होत्या. श्रीमती रतन यांनी वराड ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले…

तारकर्ली रस्त्यावरील धोकादायक खड्डा अखेर बुजवला !

भाजपा युवा मोर्चा शहर चिटणीस निशय पालेकर यांचा सा. बां. अधिकाऱ्यांकडे यशस्वी पाठपुरावा मालवण : तारकर्ली ॲमिशन फिशरीज समोरच्या रस्त्यावर अपघाताला निमंत्रण देणारा धोकादायक खड्डा सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकताच बुजवला आहे. भाजपा युवा मोर्चाचे मालवण शहर चिटणीस निशय पालेकर यांनी…

आचरा पोलिस निरीक्षकांचे शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे यांनी केले स्वागत 

आचरा : आचरा पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी सुरेश गावित यांची नियुक्ती झाली असून शिवसेना मालवण तालुकाप्रमुख महेश राणे यांनी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसह त्यांची आचरा पोलीस ठाण्यात भेट घेऊन त्यांचे स्वागत करत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. सुरेश गावित यांनी शनिवारी २७…

केवळ बँकिंग व्यवहार न करता व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचे केंद्र राजापूर अर्बन बँकेने सुरु करावे…

माजी आमदार प्रमोद जठार यांचे प्रतिपादन ; १०२ वर्षांचा इतिहास असलेल्या राजापूर अर्बन बँकेच्या मालवण शाखेचा शानदार उदघाटन सोहळा संपन्न सावकारी कर्जाचा विळखा पडलेल्या ठिकाणी सुरु होणाऱ्या राजापूर अर्बन बँकेसारख्या बँकेचे स्वागत करणे प्रत्येकाचे कर्तव्य : नितीन वाळके मालवणवासियांनी बँकेशी…

एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये माजी सैनिकांचा सन्मान 

मालवण : भारताच्या ७५ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (एमआयटीएम) कॉलेजमध्ये माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्रथमच माजी सैनिकांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. उपस्थित माजी सैनिकांच्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ फेब्रुवारी पर्यंत मनाई आदेश जारी ; जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे आदेश 

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध समाजाचा आरक्षण मु‌द्दा, आगामी साजरे होणारे उत्पात निमिताने जिल्ह्यात आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम, सोशल मिडीयावर व्हायरल होणारे आक्षेपार्ह पोस्ट, तसेच जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोर्चा, निदर्शने आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचित प्रकार…

error: Content is protected !!