तारकर्ली रस्त्यावरील धोकादायक खड्डा अखेर बुजवला !

भाजपा युवा मोर्चा शहर चिटणीस निशय पालेकर यांचा सा. बां. अधिकाऱ्यांकडे यशस्वी पाठपुरावा

मालवण : तारकर्ली ॲमिशन फिशरीज समोरच्या रस्त्यावर अपघाताला निमंत्रण देणारा धोकादायक खड्डा सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकताच बुजवला आहे. भाजपा युवा मोर्चाचे मालवण शहर चिटणीस निशय पालेकर यांनी त्यासाठी पाठपुरावा केला

सदरील धोकादायक खड्ड्यामुळे येथे लहान सहान अपघात घडले होते. त्यामुळे हा खड्डा बुजवण्यासाठी निशय पालेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. हा खड्डा बुजावल्याने वाहन चालकांतुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!