Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

सिंधुदुर्गातील उद्योजकांना बळकटी मिळणार ; भारत सरकारचे कोकण – गोव्यातील पहिले आधुनिक प्रशिक्षण केंद्र होणार सिंधुदुर्गनगरीत !

केंद्रीयमंत्री ना. नारायण राणेंच्या हस्ते सोमवारी ११ मार्चला पायाभरणी समारंभ ; दरवर्षी १० हजार नवउद्योजकांना प्रशिक्षण मिळणार प्रशिक्षण केंद्रावर १६५.२८ कोटींचा खर्च ; एमएसएमई संचालक पी. एम. पार्लेवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती ओरोस…

“आरटीओ” कार्यालयाच्यावतीने कुणकेश्वर यात्रेत रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती

सिंधुदुर्ग : महाशिवरात्री निमित्त होत असलेल्या देवगड तालुक्यातील कुणकेश्वर यात्रेमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने रस्ता सुरक्षा या विषयावर प्रबोधन करण्यासाठी सुरक्षा चित्ररथ डिजिटल व अलाउन्सिंगद्वारे उभे करून यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच रस्ता सुरक्षा विषयक माहिती दर्शक…

महाविकास आघाडी कालावधीत आ. वैभव नाईकांनी मंजूर केलेल्या रस्त्यांचे निलेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

युवासेना मालवण तालुकाप्रमुख मंदार गावडे, शिवसैनिक बिजेंद्र गावडे यांचीं माहिती ; आ. नाईक यांनी मंजूर केलेल्या कामांची भूमिपूजने करणे हेच निलेश राणेंचे कर्तृत्व असल्याची टीका मालवण : मालवण तालुक्यातील चौके गावात काही दिवसापूर्वी भाजपचे नेते निलेश राणे यांनी भूमिपूजन केलेले रस्ते…

भाजपा महिला आघाडीच्या वतीने मालवणात पोलीस, महसूल, सेतू व आरोग्य विभागातील महिला 

मालवण : जागतिक महिला दिनानिमित्त भाजप महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या वतीने शुक्रवारी पोलीस, महसूल, सेतू व आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. येथील भाजपा महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यात येथील पोलीस ठाण्याच्या महिला…

सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरही पर्ससीनचा “रत्नागिरी पॅटर्न” आणण्याचा प्रयत्न !

आधीच स्थानिक आमदार, खासदारांचे दुर्लक्ष ; आता रत्नागिरीतील एका नेत्याकडून एलईडी फिशिंग मच्छिमारांना घेऊन जिल्ह्यात स्वतःची फौज तयार केली जातेय  पारंपरिक मच्छिमार नेते छोटू सावजी यांचा आरोप ; सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छिमार गप्प बसणार नसल्याचा इशारा  मालवण | कुणाल मांजरेकर कोकण…

मुख्यमंत्री सडक अंतर्गत सोनवडे मुख्य रस्त्याचे निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमीपूजन

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते व्हर्च्युअल पद्धतीने जिल्हा नियोजन सभागृहातून भूमिपूजन कुडाळ- मालवण मतदार संघात ६५७ कोटींच्या कामांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील एकूण ६५७ कोटींच्या कामांचा भूमिपूजन सोहळा आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा…

… अखेर निलेश राणेंच्या माध्यमातून स्वखर्चाने “त्या” रस्स्याची तात्पुरती दुरुस्ती

ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची गैरसोय दूर ; ग्रामस्थांनी मानले आभार  मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील आडारी बेळणे रस्ता ते मठ भोगलेवाडी रस्त्याची दुरावस्था झाल्याने येथील ग्रामस्थांची गैरसोय होत होती. हा रस्ता तातडीने सुरळीत करण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार भाजपाचे कुडाळ मालवण विधामसभा…

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून मालवण तालुक्यातील ३१ शाळांना शैक्षणिक साहित्य मंजूर

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते बुधवारी होणार वाटप ; विजय केनवडेकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे विधान परिषद आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांच्या आमदार विकास निधीतून मालवण तालुक्यातील ३१ शाळांना उद्या शैक्षणिक साहित्य…

फेसबुक आणि इंस्टाग्राम बंद ; नेटकऱ्यांचा हिरमोड

मुंबई : फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक बंद पडल्याने फेसबुकआणि इन्स्टाग्राम वापरणाऱ्या नेटीझन्सचा मोठा हिरमोड झाला आहे.फेसबुकचं तर लॉगिनही होत नाहीय. तर इन्स्टाग्रामही थंड पडलं आहे. पोस्ट, कमेंट करता येणं बंद झालं आहे. तसेच नवीन स्टोरी लोड होणं बंद झालं आहे. काही तांत्रिक…

सिंधुदुर्ग सहकारी बँक लि. मुंबईचा उद्या रौप्य महोत्सव ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबै बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मालवण : सिंधुदुर्ग सहकारी बँक लि. मुंबई या बँकेला २५ वर्ष पूर्ण झाल्याने बँकेचा रौप्य महोत्सव बुधवारी ६ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता कोहिनुर हॉल दादर सेंट्रल रेल्वे…

error: Content is protected !!