सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट संघाचे १६ वर्षांखालील निवड चाचणी सत्र संपन्न
सावंतवाडी (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रविवारी जिल्हा क्रिकेट संघाचे १६ वर्षांखालील निवड चाचणी सत्र घेण्यात आले. या निवड सत्रामध्ये जिल्ह्यातील एकूण ६५ क्रिकेटपटूनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ४० क्रिकेटपटुंची प्रथम फेरीत निवड करण्यात आली. सदर निवड चाचणी सत्राचा…